#माझी पहिली पोस्ट ✌ प्रत्येक वेळी झालंय अस आणि प्रत्येक जण हेच बोलून जातो , म्हणूनच ठरवलंय आता लांब राहायचं सर्वांपासून..💯🤞🏼कधीतरी sc वर पोस्ट टाकायची कदाचित याचा फायदा sc वर असलेल्यांना पण होईल आणि स्वतःची लाचारी होण्यापासून वाचतील एवढंच.बाकी नो pc...🙏🏼😇