मैत्री हे असं निखळ नातं आहे ज्याला कोणत्याच पुराव्याची आपल्याला गरज लागत नाही. मित्र-मैत्रिणी असे असतात ज्यांच्याबरोबर आपण सुख-दु:ख वाटू शकतो. काहीही गोष्टी त्यांना शेअर करू शकतो.याच मैत्रीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
#🎭Whatsapp status #🥳फ्रेंडशिप : Boys VS Girls🧏♀️