@piyan
@piyan

PRIYANKA(piyu)😘

🚩⛳96k maratha🚩⛳ I enjoy when people show Attitude to me😎because it shows that they need an Attitude to impress me!😉😘

#

😹फनी जोक्स

सांगा पोरांनो पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले? बंड्याने लगेच हात वर ☝ केला :- मास्तरनी बंड्याला उत्तर देण्यास सांगितले... बंड्याने पाच कारणे सांगितली... १) शंकर वाघाचे कपडे बनवुन वापरत असल्यामुळे पार्वतीला कपडे धुण्याचा त्रास नव्हता... 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 २) शंकर कंदमुळे खात असल्यामुळे पार्वतीला स्वयंपाक करण्याची चिंता नव्हती... 🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈 ३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा यमुना वाहात असल्याने पार्वतीला लांबून पाणी आणायची गरज नव्हती... 🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊 ४) शंकराच्या डोक्यावरच चंद्र असल्यामुळे लोड शेडींग मधे मेणबत्त्या शोधायची कटकट नव्हती.... 🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛 ५) शंकराला माता पिता नसल्यामुळे सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता... 🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬 अन मास्तर यामुळेच आताच्या पोरी असाच शंकरा सारखा नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचे व्रत उपाशी राहुन करतात...! 😄😂😄😂😄😄😄😭😄😭😄😄बोला हर हर महादेव ना चिंता ना भय हो भोलेेनाथ की जय हो!! नवीन मेसेज😀😀😀😀
471 views
4 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because