@piyuuuuu
@piyuuuuu

Priya

My life.. My attitude.. My rule.. Not your business

#

📝दिवाळी माहिती

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌋🌋🌋🌋🌻🌻🌻🌻🌻 दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!! 04 nov- वसुबारस ! गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! .🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹 05 nov- धनत्रयोदशी ! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! .👑👑👑👑👑👑👑👑👑 06 nov - नरकचतुर्दशी ! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 07 nov- लक्ष्मिपुजन ! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! .🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁 . 08 nov - पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 09 nov - भाऊबीज ! जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे ! 👫👫👫👫👫👫🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...👏👏👏👏 💐💐💐💐💐💐💐💐💐 HAPPY DIWALI IN ADVANCE
10.1k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..