@poonammahajan
@poonammahajan

Poonam Mahajan

राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा | खासदार, उत्तर-मध्य मुंबई |

05:46 / 6.1 MB
"पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा #💐आषाढी एकादशी #🎊पंढरीची वारी Live तैसे माझे मन वाट पाहे..." वारी चुकली यावर्षी. माझी भावना काही वेगळी नाही. यावर्षी इथूनच नमस्कार. पुढच्या वर्षी नक्की येईन माऊली. 🙏🏻 सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #🙏संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
00:27 / 1.5 MB
An oath to serve my constituents, a pledge to strive for society! #🗞17 जून '19 न्यूज
Spoke at Morgan Stanley’s 21st Annual ‘India Summit’ on the BJP’s decisive victory in the Lok Sabha polls. People's faith in Shri Narendra Modi ji and Shri Amit Shah ji's strategies have defied all odds, creating history. #🗞12 जून '19 न्यूज #🙋‍♂️मोदी सरकार 2.0 चा 1 वर्ष
प्रेरणास्थान अटलजी 🙏🏻 #🙏प्रेरणादायक / सुविचार @Bharatiya Janata Party
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्री गोलवलकर गुरुजी को पुण्यतिथी के अवसर पर विनम्र अभिवादन! 🙏 #✨बुधवार स्पेशल
पुन्हा खासदार झाल्याबद्दल लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये माझ्या पार्लेकरांच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू श्रीमती स्नेहलता देशमुख जी यांच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार आणि शुभेच्छा स्वीकारल्या. याप्रसंगी बोलताना माझ्या सर्व मतदार बंधुभागिनींचे आभार मानून त्यांच्या माझ्याबद्दलच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे वचन दिले. #💐इतर शुभेच्छा