praful a. chatte
ShareChat
click to see wallet page
@praful702
praful702
praful a. chatte
@praful702
wishesh Creator👌
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🎭Whatsapp status #विजया दशमी #2 ऑक्टोंबर🤟🤟🤟 #2 ऑक्टोंबर #🙏प्रेरणादायक / सुविचार
🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 - २ ऑक्टोंबर २०२५ विजया दशमीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मेलेला रावण मारण्यापेक्षा स्वतःतील रावण मारा स्हणख्ै रक्त्यावुर चाल७ाब्युाा सीता सुरक्षित राहृतील  जयश्रीराम २ ऑक्टोंबर २०२५ विजया दशमीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मेलेला रावण मारण्यापेक्षा स्वतःतील रावण मारा स्हणख्ै रक्त्यावुर चाल७ाब्युाा सीता सुरक्षित राहृतील  जयश्रीराम - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #माझी कविता #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏प्रेरणादायक / सुविचार - काल्पनिक मित्र जगत कुठे हरवलं ते बालपन सकाळ झाली की; असायची हातात बॅट;दोन टीम करण्यासाठी मुल गोळा करण्याचा आटापिटा! टॉस साठी पैसे नाही तर ओली की सुकी वर भागवायच टॉस झाला की; बॅटिंग घेण्यासाठी आणि ओवर टाकण्यासाठी असायची चढाओढ! किती लवकर हरवलं बालपण काही कळलच नाही! वाटायचं कधी मोठ होतो ; आणि गावाच्या  अस बाहेर पडतो;आता अस वाटत उगाच होता तो अटापिटा; आता फक्त वैताग आणि घराची ओढ! ऑफिस कचेरी आणि बॉस ची मनमानी! फक्त कधी सुट्टीच्या दिवशी वाटतं की ;मैदानावर जावं  आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यावा; पण खिशात आता पैसे आहे पण खेळायला मित्र नाही;प्रत्येक जन गुरफटल ते सोशल मीडियाच्या मायाजालात! म्हणून म्हणतो पालकांनो;चिमुकल्यांच्या हातात नका देऊ मोबाईल ;त्याच्या हातात द्या खेळ साहित्य! कारण आयुष्यात one smore नसतो; घेऊद्या त्यांना सवंगड्या सवे मैदानी खेळांचा आस्वाद! नका ठेऊ त्याला सिमिती Instagram Facebook च्या काल्पनिक मित्र जगात! नका ठेऊ त्यांना काल्पनिक मित्र जगात!  काल्पनिक मित्र जगत कुठे हरवलं ते बालपन सकाळ झाली की; असायची हातात बॅट;दोन टीम करण्यासाठी मुल गोळा करण्याचा आटापिटा! टॉस साठी पैसे नाही तर ओली की सुकी वर भागवायच टॉस झाला की; बॅटिंग घेण्यासाठी आणि ओवर टाकण्यासाठी असायची चढाओढ! किती लवकर हरवलं बालपण काही कळलच नाही! वाटायचं कधी मोठ होतो ; आणि गावाच्या  अस बाहेर पडतो;आता अस वाटत उगाच होता तो अटापिटा; आता फक्त वैताग आणि घराची ओढ! ऑफिस कचेरी आणि बॉस ची मनमानी! फक्त कधी सुट्टीच्या दिवशी वाटतं की ;मैदानावर जावं  आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यावा; पण खिशात आता पैसे आहे पण खेळायला मित्र नाही;प्रत्येक जन गुरफटल ते सोशल मीडियाच्या मायाजालात! म्हणून म्हणतो पालकांनो;चिमुकल्यांच्या हातात नका देऊ मोबाईल ;त्याच्या हातात द्या खेळ साहित्य! कारण आयुष्यात one smore नसतो; घेऊद्या त्यांना सवंगड्या सवे मैदानी खेळांचा आस्वाद! नका ठेऊ त्याला सिमिती Instagram Facebook च्या काल्पनिक मित्र जगात! नका ठेऊ त्यांना काल्पनिक मित्र जगात! - ShareChat
#🎭Whatsapp status #😈Attitude Status #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार
🎭Whatsapp status - आयुष्यात संकटे येत राहिली पाहिजे त्याशिवाय संघर्ष म्हणजे काय असतो ते कळत नाही!त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाच स्वागत करत चला तेच संकटे तुम्हाला सर्वोत्तम व्यक्तीमत्त्व बनविण्यासाठी मदत करत असते! Prof Chatte Your uote.in आयुष्यात संकटे येत राहिली पाहिजे त्याशिवाय संघर्ष म्हणजे काय असतो ते कळत नाही!त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाच स्वागत करत चला तेच संकटे तुम्हाला सर्वोत्तम व्यक्तीमत्त्व बनविण्यासाठी मदत करत असते! Prof Chatte Your uote.in - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #😈Attitude Status
🙏प्रेरणादायक / सुविचार - कोर्ट जर निपक्षपणे निर्णय देणारच नसेल तर त्य़ा कोर्ट- मध्ये आपली बाजू मांडून काय उपयोग? Praful Chatte Your uote.in कोर्ट जर निपक्षपणे निर्णय देणारच नसेल तर त्य़ा कोर्ट- मध्ये आपली बाजू मांडून काय उपयोग? Praful Chatte Your uote.in - ShareChat
#🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #😈Attitude Status
🎭Whatsapp status - uotein Your आयुष्यात खटके उडत राहायला पाहिजे त्याशिवाय साहित्यिकांची लेखणी जन्म घेत नाही! Praful Chattel uotein Your आयुष्यात खटके उडत राहायला पाहिजे त्याशिवाय साहित्यिकांची लेखणी जन्म घेत नाही! Praful Chattel - ShareChat
#🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #घटस्थापना #🎭Whatsapp status #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #नवरात्री नऊ रंग,@
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 - नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा नवरत्रीनऊररंण मंगल बुध २३ सप्टेंबर २४ सप्टेंबर নিল্া ল २२ सप्टेंबर २५ सप्टेंबर पिवळा पाढरा मंगल शुक्र ३ 0 सप्टेंबर २६ सप्टेंबर हिरवा তুলানী gTf সীম २९ सप्टेंबर २७ सप्टेंबर &al मोरपंखी राखडी २८ सप्टेंबर केशरी नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा नवरत्रीनऊररंण मंगल बुध २३ सप्टेंबर २४ सप्टेंबर নিল্া ল २२ सप्टेंबर २५ सप्टेंबर पिवळा पाढरा मंगल शुक्र ३ 0 सप्टेंबर २६ सप्टेंबर हिरवा তুলানী gTf সীম २९ सप्टेंबर २७ सप्टेंबर &al मोरपंखी राखडी २८ सप्टेंबर केशरी - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #घटस्थापना
🎭Whatsapp status - 30 दिनांकः २२-0९-२०२५ घट स्थापनेच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 30 दिनांकः २२-0९-२०२५ घट स्थापनेच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! - ShareChat
#🎭Whatsapp status #motivation quote #मोटिवेशनल #प्रेरणादायी #प्रेरणादायी विचार
🎭Whatsapp status - "जीवनात कशाशीही तडजोड करा पण आपल्या तत्वाशी नाही कारण तत्व हेच 3ಪತ तुमची तत्वाशी तडजोड असते आणि ज्यादिवशी तुम्ही केली त्यादिवशी संपले!" तुम्ही Praful Chatte Your uotein "जीवनात कशाशीही तडजोड करा पण आपल्या तत्वाशी नाही कारण तत्व हेच 3ಪತ तुमची तत्वाशी तडजोड असते आणि ज्यादिवशी तुम्ही केली त्यादिवशी संपले!" तुम्ही Praful Chatte Your uotein - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #नवरात्री नऊ रंग,@ #घटस्थापना #🎭Whatsapp status #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🙏 प्रेरणादायक बॅनर - नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नव दिवसाचे नवं रंग सोम पांढरा 22-09-2025 मंगल॰ 23-09-2025 लाल बुध. 24-09-2025 निळा 25-09-2025 पिवळा 26-09-2025 থযুঞ্ हिरवा शनि॰ 27-09-2025 राखडी खी 28-08-2025 केशरी सोम 29-09-2025 मोरपंखी भंगळ 30-09-2025 गलाबी नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नव दिवसाचे नवं रंग सोम पांढरा 22-09-2025 मंगल॰ 23-09-2025 लाल बुध. 24-09-2025 निळा 25-09-2025 पिवळा 26-09-2025 থযুঞ্ हिरवा शनि॰ 27-09-2025 राखडी खी 28-08-2025 केशरी सोम 29-09-2025 मोरपंखी भंगळ 30-09-2025 गलाबी - ShareChat
#watsap status #नवरात्री नऊ रंग,@ #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
watsap status - नऊ दिवस नऊ रंग बदलल्याने आयुष्याचे रंग आयुष्याचे रंग बदलण्यासाठी बदलत नसतात प्रयत्नाची व मेहनतीची जोड द्यावी लागतात! Praful Chatte uotein Your नऊ दिवस नऊ रंग बदलल्याने आयुष्याचे रंग आयुष्याचे रंग बदलण्यासाठी बदलत नसतात प्रयत्नाची व मेहनतीची जोड द्यावी लागतात! Praful Chatte uotein Your - ShareChat