praful a. chatte
ShareChat
click to see wallet page
@praful702
praful702
praful a. chatte
@praful702
wishesh Creator👌
#positive thoughts #sad stetus #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #👦Boys Attitude व्हिडिओ
positive thoughts - uotein Your जिंदगी खुद के भरोसे जी जाती है; दुसरे के कंदो पे जनाजे उठाये जाते है! Pratul Chatte uotein Your जिंदगी खुद के भरोसे जी जाती है; दुसरे के कंदो पे जनाजे उठाये जाते है! Pratul Chatte - ShareChat
#🎭Whatsapp status ##alone life..🥺💔 #ALONE LIFE ❤️‍🩹🥀 #positive thoughts #sad stetus
🎭Whatsapp status - आयुष्यात प्रत्येक माणसाला दुसऱ्याचचं जीवन चांगल वाटतं पण त्याच्या आयुष्यात काय चालू आहेः हे ज्याचं त्यालाच माहिती असतं! Praful Chatte Your uote in आयुष्यात प्रत्येक माणसाला दुसऱ्याचचं जीवन चांगल वाटतं पण त्याच्या आयुष्यात काय चालू आहेः हे ज्याचं त्यालाच माहिती असतं! Praful Chatte Your uote in - ShareChat
#happy diwali #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #🎭Whatsapp status #भाईदुज 👫 #⭐ Happy Bhaiduj💐🪔Happy Dipawali💐
happy diwali - भाईदुज की मेरी और से आप सभी को हार्दिक शुभकामनाए ! भाईदुज की मेरी और से आप सभी को हार्दिक शुभकामनाए ! - ShareChat
#🎭Whatsapp status #happy diwali #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎭Whatsapp status - दिव्याचा प्रकाश माता लक्ष्मीचा वास तुमच्या व आमच्या नात्याला असूद्या विश्वासाची साथ Happy Diwali दिव्याचा प्रकाश माता लक्ष्मीचा वास तुमच्या व आमच्या नात्याला असूद्या विश्वासाची साथ Happy Diwali - ShareChat
##🪔 लक्ष्मीपूजन 🪷 #happy diwali #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🪔 लक्ष्मीपूजन 🪷 - दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! दिव्याप्रमाने जगायला शिका स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतो ! Happy Diwali दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! दिव्याप्रमाने जगायला शिका स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतो ! Happy Diwali - ShareChat
#🎭Whatsapp status #happy diwali #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ##🪔 लक्ष्मीपूजन 🪷
🎭Whatsapp status - किसीपे धन बरसे या ना बरसे लेकीन कोई दो रोटी के लिये ना तरसे HappyDiwal किसीपे धन बरसे या ना बरसे लेकीन कोई दो रोटी के लिये ना तरसे HappyDiwal - ShareChat
#🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - "আনী না পুন্তী যাঙু ব্ী पुछ लिजिये ज्ञान! मोल करो तलवार की पडा रहणे दो म्यान!" "कबीर दोहा!" uotein Your "আনী না পুন্তী যাঙু ব্ী पुछ लिजिये ज्ञान! मोल करो तलवार की पडा रहणे दो म्यान!" "कबीर दोहा!" uotein Your - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - आयुष्यात तुमच्या वाटेल खराब परिस्थिती आलेली असेल तर त्याच स्वागत करा कारण ईश्वराने तुम्हाला परिस्थिती सुधारून तुमची आयुष्याचा नायक बनविण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे! Praful Chatte Your uotein आयुष्यात तुमच्या वाटेल खराब परिस्थिती आलेली असेल तर त्याच स्वागत करा कारण ईश्वराने तुम्हाला परिस्थिती सुधारून तुमची आयुष्याचा नायक बनविण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे! Praful Chatte Your uotein - ShareChat
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🎭Whatsapp status #विजया दशमी #2 ऑक्टोंबर🤟🤟🤟 #2 ऑक्टोंबर #🙏प्रेरणादायक / सुविचार
🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 - २ ऑक्टोंबर २०२५ विजया दशमीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मेलेला रावण मारण्यापेक्षा स्वतःतील रावण मारा स्हणख्ै रक्त्यावुर चाल७ाब्युाा सीता सुरक्षित राहृतील  जयश्रीराम २ ऑक्टोंबर २०२५ विजया दशमीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मेलेला रावण मारण्यापेक्षा स्वतःतील रावण मारा स्हणख्ै रक्त्यावुर चाल७ाब्युाा सीता सुरक्षित राहृतील  जयश्रीराम - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #माझी कविता #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏प्रेरणादायक / सुविचार - काल्पनिक मित्र जगत कुठे हरवलं ते बालपन सकाळ झाली की; असायची हातात बॅट;दोन टीम करण्यासाठी मुल गोळा करण्याचा आटापिटा! टॉस साठी पैसे नाही तर ओली की सुकी वर भागवायच टॉस झाला की; बॅटिंग घेण्यासाठी आणि ओवर टाकण्यासाठी असायची चढाओढ! किती लवकर हरवलं बालपण काही कळलच नाही! वाटायचं कधी मोठ होतो ; आणि गावाच्या  अस बाहेर पडतो;आता अस वाटत उगाच होता तो अटापिटा; आता फक्त वैताग आणि घराची ओढ! ऑफिस कचेरी आणि बॉस ची मनमानी! फक्त कधी सुट्टीच्या दिवशी वाटतं की ;मैदानावर जावं  आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यावा; पण खिशात आता पैसे आहे पण खेळायला मित्र नाही;प्रत्येक जन गुरफटल ते सोशल मीडियाच्या मायाजालात! म्हणून म्हणतो पालकांनो;चिमुकल्यांच्या हातात नका देऊ मोबाईल ;त्याच्या हातात द्या खेळ साहित्य! कारण आयुष्यात one smore नसतो; घेऊद्या त्यांना सवंगड्या सवे मैदानी खेळांचा आस्वाद! नका ठेऊ त्याला सिमिती Instagram Facebook च्या काल्पनिक मित्र जगात! नका ठेऊ त्यांना काल्पनिक मित्र जगात!  काल्पनिक मित्र जगत कुठे हरवलं ते बालपन सकाळ झाली की; असायची हातात बॅट;दोन टीम करण्यासाठी मुल गोळा करण्याचा आटापिटा! टॉस साठी पैसे नाही तर ओली की सुकी वर भागवायच टॉस झाला की; बॅटिंग घेण्यासाठी आणि ओवर टाकण्यासाठी असायची चढाओढ! किती लवकर हरवलं बालपण काही कळलच नाही! वाटायचं कधी मोठ होतो ; आणि गावाच्या  अस बाहेर पडतो;आता अस वाटत उगाच होता तो अटापिटा; आता फक्त वैताग आणि घराची ओढ! ऑफिस कचेरी आणि बॉस ची मनमानी! फक्त कधी सुट्टीच्या दिवशी वाटतं की ;मैदानावर जावं  आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यावा; पण खिशात आता पैसे आहे पण खेळायला मित्र नाही;प्रत्येक जन गुरफटल ते सोशल मीडियाच्या मायाजालात! म्हणून म्हणतो पालकांनो;चिमुकल्यांच्या हातात नका देऊ मोबाईल ;त्याच्या हातात द्या खेळ साहित्य! कारण आयुष्यात one smore नसतो; घेऊद्या त्यांना सवंगड्या सवे मैदानी खेळांचा आस्वाद! नका ठेऊ त्याला सिमिती Instagram Facebook च्या काल्पनिक मित्र जगात! नका ठेऊ त्यांना काल्पनिक मित्र जगात! - ShareChat