@prafulla3122
@prafulla3122

prafulla

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

💭माझे विचार

36 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🎥सिनेमा जगत

प्याडी
#🎥सिनेमा जगत #🎥सिनेमा जगत
124 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🗞CM उद्धव ठाकरे

रविराज
#🗞CM उद्धव ठाकरे फारच आवडला हा ! केवळ एक फोटो नाही तर अवघा प्रवास एका क्षणात एकवटलेला आहे. एका पुरुषाने आपल्या खात्रीच्या सोबतीला हातात घेऊन असे मंद स्मित द्यावे आणि त्यांनी लाजून ते स्वीकारावे ...अभिनंदन कोण कुणाचे करतंय ते महत्वाचे नाही ..फोटो कसा काढला तेही नंतर ..पण आधी हॆ जिथून आलंय ती मनं फार सच्ची आहेत. आपल्या मुलानेही हा हळुवारपणा, ही गोडी मनात साठवावी. संसारात एकमेकांना किती महत्त्वद्यावं हॆ अनुकरणातून शिकावं ..किती अप्रूप आहे हॆ. एका स्त्रीला प्रेमासोबत इतक्या आदराने वागवले कि ती सुखातच नाही तर भरपूर समाधानातही वावरताना दिसते. ती खुप सुंदर दिसते. एकांतात कुणीही हात धरेल चारचौघात असं हसत हसत समोर समर्पण करणं...आखिर दिलका मामला हैं । यश हॆ भरजरी असतं पण त्याला बांधून ठेवायला तलम रेशीम हवं ❤ तेव्हा ते महावस्त्र देखणं होतं. फोटो काढणाऱ्या व्यक्तीचे मोठे योगदान ..अगदीच नैसर्गिक क्षण तितक्याच तत्परतेने टिपला. दिवस गोड केला. माझ्याकडून दोघांना अनेक शुभेच्छा ! 😊 😊 #🗞CM उद्धव ठाकरे
506 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
#

🚩शिवराय

89 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..