@prags
@prags

Pragati

जिदंगी 💃तभी खुबसुरत लगती है, जब जिदंगी ❤ को खुबसुरत बनाने वाला 👫 साथ हो. . .

#

प्रेम कविता

" प्रेम "......................................................"मी तुझ्या जवळ आलो,तर तुझ्ये ह्रदय धक-धकत् ,हेच तर माझ्या प्रेमाच्,पहील प्रतिक होत."................................................" दुरुनही तु मला पाहतेस्,नजर खाली झुकवतेस्,लाजेन का होईना,पण तु बावरी होतेस् "................................................." चुकतर माझीच होती,सजाही मीच् भोगतो, तुझी आठवण काठुण,असाच मी जगतो. " ......................................................."ह्रदया मध्ये तुझ्याहीप्रेमाचा बहर् येत असावा,पण तुला तो व्यक्त करता येत नसावा "........................................................" तो तर जगाला दाखवायचा,एक भाग होता.तुझा आणी माझा तर्,तो एक लपंडाव होता. " .......................................................
2.1k views
1 years ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because