@preemit
@preemit

Preemit..💞

तुझं प्रेम💞माझी प्रीत

हे Love u आठवतंय??गुलाबाची एक एक पाकळी चिटकवून त्याखाली तुझं नाव लिहून तुला valentine wish केलेलं..2016 च ते वर्ष खरोखरच खूप छान होतं.. थँक्स की तू मला भेटलीस,खरं प्रेम काय असतं ते तुझ्यामुळेच मला कळालं.. आज आपण सोबत नसलो म्हणून काय झालं..जो वेळ आपण एकमेकांना दिलाय..जे क्षण आपण सोबत घालवलेत,जे आपलं आयुष्य.. जे फक्त आपल्या दोघांचं होत, आपण सोबत जगलोय तितकं काही कमी नाहीय.. खूप साऱ्यांच्या वाट्याला तर तेही नाही येतं.. आत्ता फक्त आठवणी आहेत तुझ्याकडे आणि माझ्याकडेही..!पण काही नाही..तुझी वाट पाहणं काही मी सोडलेल नाही..तुझ्याशिवाय काही नाहीएच तर मग मी ती पाहणं का सोडू?प्रेम ही गोष्ट आज एकावर आणि उद्या अजून कुणावर करण्याची गोष्टच नाहीय..त्या बांगड्या,तो मोगऱ्याचा गजरा, ते गुलाबाचं फूल आणि खूप सार प्रेम..तुला आणि तुझ्या प्रेमाला खूप खूप मिस करतोय मी..माझ्या मनातली तुझी जागा कधीच कुणी घेऊ शकणार नाही.. माझी प्रत्येक गोष्ट तुझी होती आणि कायम तुझीच राहिलं...love you so much... Happy Valentine Day Preet...💞Love you lot..😘miss you .@.प्रीमित #🌹प्रेमरंग
#

🌹प्रेमरंग

🌹प्रेमरंग - Mu ) 0212016 p / checked . com on downloadajas on Photo0051 . jpg login - ravi enter & session id = 5L28PKIKKK . 13 / 03 / - ShareChat
232 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..