@preemit
@preemit

Preemit..💞

तुझं प्रेम💞माझी प्रीत

#

🌹फक्त तुझ्यासाठी

"गेले कित्येक दिवस झालेत, मी काही लिहलं नाही..याचा अर्थ असा नाही की मला आता तुझ्याशिवाय राहण्याची सवय झालीय..आणि याचा अर्थ असाही नाही की मी तुला विसरून गेलोय..जो पर्यंत माझा हा श्वास आहे तोपर्यंत तरी तुला विसरणं अशक्य आहे..तुला आठवतंय??आपण एकमेकांना केलेलं हे प्रॉमिस की वेळ कशी ही असो...आपण कायम एकमेकां सोबत राहु.. आणि माझं म्हणशील तर तुझ्या आनंदापेक्षा तुझ्या वाईट वेळेत मला तुझी साथ द्यायला जास्त आवडतं.. आनंदाचं क्रेडिट तर कुणीही घेऊ शकतं.. पण खरं प्रेम ते..जे वाईटातल्या वाईट परिस्थितीत आपल्या प्रेमाची साथ नाही सोडतं.. आणि मी त्यातलाचं एक आहे..जगातील खूप वाईट अनुभव घेऊन झालेत..खूप साऱ्या चांगल्या वाईट वेळा अनुभवल्यात....पण आजची जी कंडिशन आहे..जी कोरोना मुळे जन्माला आलीय..ती कधीच नाही..या वेळेत प्रत्येकजण स्वतःचा जीव कसा वाचेल याकडेच लक्ष देऊन आहे..मग कोणतही नातं त्याला अपवाद नाहीय..कारण प्रत्येकाला माहीत आहे..संसर्ग म्हणजे साक्षात मृत्यू..!मला वाटत.. यापेक्षा वाईट वेळ कोणतीच असू नाही शकत..पण याही वेळेत तुमची साथ तो एक व्यक्ती नाही सोडणार..ज्याचं जग तुम्ही आणि तुम्हीच आहात.. खरं प्रेम.. ते यालाच तर म्हणतात..याही वेळेत मी तुझी साथ कधी नसती सोडली..मी कायम तुझ्या सोबत होतो आणि राहीन..miss you so much..तुझं प्रेम💞माझी प्रीत..@प्रीमित #🌹फक्त तुझ्यासाठी #🌹प्रेमरंग
1.3k जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..