#📢15 सप्टेंबर अपडेट्स🆕 आईचा उदो उदो
#🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #व्हायरल #🙋♂️Thank You🙂 #📢एडिटिंग ट्यूटोरियल📷
#📢11 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🙋♂️Thank You🙂 #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #व्हायरल #📅मोहन भागवत वाढदिवस
Beed Crime : डोक्याला गोळी लागलेली, कारमध्ये संशयास्पद बॉडी, बीडमधल्या उपसरपंचाचा सोलापूरमध्ये मृत्यू; घटनेला तमाशाची किनार
Gevrai Deputy Sarpanch Govind Barge Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेचा जेमतेम विसर पडत असतानाच गेवराईमधील तरुण उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह संशयास्पद एका कारमध्ये आढळला आहे. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिस करत आहेत.बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली आहे. उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८) असं मयत उपसरपंचाचं नाव असून ते बीडमधील गेवराई येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गोळी झाडून या तरुण सरपंचाने स्वतःला संपवलं की या मृत्यूला हत्येची किनार आहे? याचा तपास पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर करत आहेत. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.बीड
महाराष्ट्र
न्यूज
अर्थ
क्रीडा
लाइफस्टाइल
सिनेमा
भविष्य
Viral
देश
विदेश
निवडणूक
कृषी
व्हिडिओ
Marathi NewsMaharashtraBeedGovind Barge Deputy Sarpanch Of Gevrai Beed Died After Being Shot In The Head In Solapur His Body Was Found In Car
Beed Crime : डोक्याला गोळी लागलेली, कारमध्ये संशयास्पद बॉडी, बीडमधल्या उपसरपंचाचा सोलापूरमध्ये मृत्यू; घटनेला तमाशाची किनार
Gevrai Deputy Sarpanch Govind Barge Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेचा जेमतेम विसर पडत असतानाच गेवराईमधील तरुण उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह संशयास्पद एका कारमध्ये आढळला आहे. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिस करत आहेत.
Follow
Authored By: प्रशांत पाटील
Contributed By: इरफान शेख
Updated: 9 Sep 2025, 9:19 pm|Lipi
सुकेशनी नाईकवाडे, इरफान शेख, बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली आहे. उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८) असं मयत उपसरपंचाचं नाव असून ते बीडमधील गेवराई येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गोळी झाडून या तरुण सरपंचाने स्वतःला संपवलं की या मृत्यूला हत्येची किनार आहे? याचा तपास पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर करत आहेत. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गेवराई उपसरपंच गोविंद बर्गे हत्या (फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोळी लागून गोविंद यांनी स्वतःला संपवलं असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. पण तरीही पोलिस यंत्रणा या घटनेचा कसून तपास करत आहेत. ही हत्याही असू शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गेवराई तालुक्यातील दैठण येथील रहिवासी असलेले गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करायचे. त्यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला असतानाच त्यांचा संपर्क पारगाव तमाशातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी आला. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि एकमेकांनी प्रेमाच्या अनाभाका घेतल्या.
*दरम्यान, या काळात गोविंद बर्गे यांनी सोन्या नाण्यांसह मागील काही दिवसांपूर्वीच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला होता. असं असतानाच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं*. याचा समेट घडवण्यासाठी गोविंद बर्गे सोलापुरातील बार्शी तालुक्यातील ससुरे येथे आपल्या कारमधून काल सोमवारी मध्यरात्री तिच्या घरी दाखल गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एका काळ्या रंगाची कार गाव परिसरात संशयास्पद परिस्थितीमध्ये असल्याचं समजल्यानं वैराग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना गोविंग बर्गे हे गाडीमध्येच मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर गाडीमध्येच एक पिस्तूल आढळून आली असून या बंदूकीनेच डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र घटनास्थळी काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद आढळल्या असून ही हत्या आहे का? याची देखील पडताळणी ते करीत आहेत.
#📅मोहन भागवत वाढदिवस #🙏 प्रेरणादायक बॅनर #व्हायरल #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙋♂️Thank You🙂
#🙋♂️Thank You🙂 #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #व्हायरल #🙏 प्रेरणादायक बॅनर #📅मोहन भागवत वाढदिवस
#📅मोहन भागवत वाढदिवस #🙏 प्रेरणादायक बॅनर #व्हायरल #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙋♂️Thank You🙂
#📢28 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🙋♂️Thank You🙂 #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #व्हायरल #🙏 प्रेरणादायक बॅनर
#📢25 ऑगस्ट अपडेट्स🆕
शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙏 प्रेरणादायक बॅनर #व्हायरल #🙋♂️Thank You🙂
#📢19 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙋♂️Thank You🙂 #व्हायरल
#📢19 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #व्हायरल #🙏 प्रेरणादायक बॅनर
#📢14 ऑगस्ट अपडेट्स🆕 #शेतकरी #व्हायरल #🙏 प्रेरणादायक बॅनर #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा
गणपती बाप्पा मोरया