P̷r̷i̷t̷i̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷4̷
ShareChat
click to see wallet page
@priti_creation_74
priti_creation_74
P̷r̷i̷t̷i̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷4̷
@priti_creation_74
तुम्हला हसवण्याचा एक छोटासा प्रयत्न🤣🥳😜 - 💬❌
#👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
👌टॉप 100 जोक्स😝 - काय मग, पावसाला नाव ठेऊ लागले. जिरली ना एका महिन्यात थंडी मुळे ? काय मग, पावसाला नाव ठेऊ लागले. जिरली ना एका महिन्यात थंडी मुळे ? - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂
😆हसा आणि हसवा😂 - ম্তুলী जास्त भाव खाणाऱ्या पुढे जाऊन, जास्त भांडी घासताना दिसतात. ম্তুলী जास्त भाव खाणाऱ्या पुढे जाऊन, जास्त भांडी घासताना दिसतात. - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣
⚡व्हायरल जोक्स😂 - ते एक farr राहीले प्रेमात आंधळे झालेल्या लोकांचा चष्मा कुठे भेटतो ? ते एक farr राहीले प्रेमात आंधळे झालेल्या लोकांचा चष्मा कुठे भेटतो ? - ShareChat
#😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝 #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😝फनी जोक्स🤣 - बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये काय फरक असतो..? साधारणतः २० ते ३० किलोचा फरक असतो... बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये काय फरक असतो..? साधारणतः २० ते ३० किलोचा फरक असतो... - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
👌टॉप 100 जोक्स😝 - आयुष्यामधील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे॰. बशीत चहा ओतल्यावर शिंक येणे. आयुष्यामधील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे॰. बशीत चहा ओतल्यावर शिंक येणे. - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂
😆हसा आणि हसवा😂 - मला एक कळत नाही,, हे आगीत तेल ओतणारे.., इतकं तेल कुठून आणत ঔমনীল?? मला एक कळत नाही,, हे आगीत तेल ओतणारे.., इतकं तेल कुठून आणत ঔমনীল?? - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣
⚡व्हायरल जोक्स😂 - देवा जे माझा messege बघून सुध्दा रिप्लाय देत नाही. त्यांना खूप थंडी वाजुदे.. देवा जे माझा messege बघून सुध्दा रिप्लाय देत नाही. त्यांना खूप थंडी वाजुदे.. - ShareChat
#😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝 #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😝फनी जोक्स🤣 - बायको हातात लाटणे घेऊन विचारत होती दोन खाणार की तीन ? मी म्हणालो *चपात्या* हा शब्द वापर गं....! जीव घाबराघुबरा होतो  बायको हातात लाटणे घेऊन विचारत होती दोन खाणार की तीन ? मी म्हणालो *चपात्या* हा शब्द वापर गं....! जीव घाबराघुबरा होतो - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
👌टॉप 100 जोक्स😝 - सिंगल असण्याचे 2 प्रकार असतात... पहिल्यापासून सिंगल आणि... भांडन केल्यापासून सिंगल... सिंगल असण्याचे 2 प्रकार असतात... पहिल्यापासून सिंगल आणि... भांडन केल्यापासून सिंगल... - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂
😆हसा आणि हसवा😂 - সাহযা Life মখল সর্ঘ Problmes নং माझ्या जास्त बोलल्यानेच होतात I সাহযা Life মখল সর্ঘ Problmes নং माझ्या जास्त बोलल्यानेच होतात I - ShareChat