@priyabapat
@priyabapat

Priya Bapat

Actor #Priyabapat

00:44 / 3.2 MB
माझी favourite नोवेल्ची डिटेल्स तुम्हाला सांगतोस . #🎥सिनेमा जगत
01:19 / 7.9 MB
गणपति बाप्पा मौर्य l #🙏 जय गणेश देवा व्हिडीओ
00:45 / 3.4 MB
नमस्कार मित्रांनो, बाप्पा घरी आले आहेत. तुमची तयारी झाली का? शेअरचॅट कॅमेऱ्याने तुमच्या घरी किवा आजूबाजूला असलेल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचे जास्तीस जास्त व्हिडीओ शूट करून  "बाप्पा मोरया" विभागात पोस्ट करा आणि भेटवस्तू जिंका. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. #😍गणपती डेकोरेशन व्हिडीओ
00:40 / 3.9 MB
नमस्कार मित्रांनो, मला वाचनाची खूप आवड आहे आणि माझे आवडते लेखक आहेत हारूकी मुराकामी जे जगप्रसिद्ध जापनीज लेखक आहेत. मी हारूकी मुराकामी यांचे 'दि एलीफंट वेनिशेस' नावाचे पुस्तक वाचायला सुरु करणार आहे. मुराकामी यांचेच 'कफका ऑन द शोर' नावाचे पुस्तक हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. तुम्हाला जर पुस्तक वाचनाची आवड असेल तर नक्कीच मुराकामी यांची पुस्तके वाचा. मला खात्री आहे की यांची पुस्तके वाचून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. #🎞सिने स्टार्स
That’s how much they loved and Thank you @tajsantacruzmumbai for the really really special cake! #cityofdreams