पुष्पप्रभात
ShareChat
click to see wallet page
@pushpaprabhat
pushpaprabhat
पुष्पप्रभात
@pushpaprabhat
शुभ सकाळ मेसेज
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #शुभ सकाळ #morning #good morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - वासा जेव्हा झेंड्याशी खेळतो , तेव्हच त्याचं अस्तित्व जlUवत. शांत राहून स्वतंत्र्य भोगता येत नाहो, त्यासाठोी रक्तामध्ये वेग असावा लागतो . झेंडा खांबामुळे उभा राहतो , वाऱ्यामुळेच तो जिवंत होतो. पण मुक्त असण्याची तीच खरी खूण आहे़. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पुष्प प्रभात वासा जेव्हा झेंड्याशी खेळतो , तेव्हच त्याचं अस्तित्व जlUवत. शांत राहून स्वतंत्र्य भोगता येत नाहो, त्यासाठोी रक्तामध्ये वेग असावा लागतो . झेंडा खांबामुळे उभा राहतो , वाऱ्यामुळेच तो जिवंत होतो. पण मुक्त असण्याची तीच खरी खूण आहे़. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पुष्प प्रभात - ShareChat
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - सूर्याचा रथ आपल्याला एकच गोष्ट शिकवतो , ती म्हणजे सातत्य. थंडी असो , पाऊस असो की ऊन... तो उगवायचा कधीच थांबत नाही. यशाचं दुसरं नावच नियमितपणा आहे. मूड असो वा नसो , आपलं काम सूर्यासारखं नेटाने करत राहा. तेज आपोआप मिळेल. सूर्य जयंतीच्या शुभेच्छा. प्रभात सूर्याचा रथ आपल्याला एकच गोष्ट शिकवतो , ती म्हणजे सातत्य. थंडी असो , पाऊस असो की ऊन... तो उगवायचा कधीच थांबत नाही. यशाचं दुसरं नावच नियमितपणा आहे. मूड असो वा नसो , आपलं काम सूर्यासारखं नेटाने करत राहा. तेज आपोआप मिळेल. सूर्य जयंतीच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #शुभ सकाळ #morning #good morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - शेंदूर, चिमूटभर सीतेने लावला तर मारूतीने लावला अंगभर शेंदूर. कारण प्रेमात आणि भक्तीत... कधीच गणित करायचं नसतं. 'किती' मिळालं आणि 'किती' दिलं... हा हिशोब व्यापारात होतो , नात्यात नाही. प्रेम करायचं तर मारुतीसारखं.. शेंदुरासारखं 'बेहिशोबी' आणि अमाप. शुभ शनिवार. प्रभात Uu शेंदूर, चिमूटभर सीतेने लावला तर मारूतीने लावला अंगभर शेंदूर. कारण प्रेमात आणि भक्तीत... कधीच गणित करायचं नसतं. 'किती' मिळालं आणि 'किती' दिलं... हा हिशोब व्यापारात होतो , नात्यात नाही. प्रेम करायचं तर मारुतीसारखं.. शेंदुरासारखं 'बेहिशोबी' आणि अमाप. शुभ शनिवार. प्रभात Uu - ShareChat
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - झाडांनी जुनी पानं गाळली , म्हणूनच त्यांना नवी पालवी फुटली. ज्ञानाचंही तसंच आहे. जुने समज आणि अहंकार सोडल्याशिवाय, विद्येचा वसंत स्पर्श करत नाही. बुद्धीला ' निसर्गाकडून त्याग शिका, आज आणि पुस्तकाकडून नवेपण शिका. वसंत पंचमीच्या शुभेच्छा. प्रभात झाडांनी जुनी पानं गाळली , म्हणूनच त्यांना नवी पालवी फुटली. ज्ञानाचंही तसंच आहे. जुने समज आणि अहंकार सोडल्याशिवाय, विद्येचा वसंत स्पर्श करत नाही. बुद्धीला ' निसर्गाकडून त्याग शिका, आज आणि पुस्तकाकडून नवेपण शिका. वसंत पंचमीच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #शुभ सकाळ #morning #good morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - आयुष्याचा धागा कधी कधी गुंता होतो , अशा वेळी तो खेचायचा नसतो. संयमाने आणि शांत डोक्याने सोडवायचा असतो. आपल्या समस्यांचा गुंढा, तो विघ्नहर्ता नक्कीच सोडवतो॰ ढेचा , फक्त त्याच्यावर विशववR् आणि घाई करू नृका॰ माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छाा प्रभात आयुष्याचा धागा कधी कधी गुंता होतो , अशा वेळी तो खेचायचा नसतो. संयमाने आणि शांत डोक्याने सोडवायचा असतो. आपल्या समस्यांचा गुंढा, तो विघ्नहर्ता नक्कीच सोडवतो॰ ढेचा , फक्त त्याच्यावर विशववR् आणि घाई करू नृका॰ माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छाा प्रभात - ShareChat
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - हातावरची मेहंदी आता विटली आहे, तिचा रंग फिका पडला आहे॰ पण म्हणून तिचं महत्त्व कमी होत नाही. तो फिका रंग सांगतो की॰ काही दिवसापूर्वी इथे उत्सव होता. सुखं सरून जातात , पण त्यांच्या खुणा সপুন ঠনা शुभ सकाळ. प्रभात हातावरची मेहंदी आता विटली आहे, तिचा रंग फिका पडला आहे॰ पण म्हणून तिचं महत्त्व कमी होत नाही. तो फिका रंग सांगतो की॰ काही दिवसापूर्वी इथे उत्सव होता. सुखं सरून जातात , पण त्यांच्या खुणा সপুন ঠনা शुभ सकाळ. प्रभात - ShareChat
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #शुभ सकाळ #morning #good morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - ओटीत काही पडण्यासाठी आधी पदर पसरावा लागतो. देण्याऱ्यापेक्षा घेणाऱ्याचा नम्रपणा महत्त्वाचा असतो. सुख मागायचं असेल तर आधी अहंकाराची मूठ सोडावी लागते. जो झुकतो त्याच्याच पदरात देव भरभरून दान टाकतो॰ मंगळवारच्या शुभेच्छा. प्रभात ओटीत काही पडण्यासाठी आधी पदर पसरावा लागतो. देण्याऱ्यापेक्षा घेणाऱ्याचा नम्रपणा महत्त्वाचा असतो. सुख मागायचं असेल तर आधी अहंकाराची मूठ सोडावी लागते. जो झुकतो त्याच्याच पदरात देव भरभरून दान टाकतो॰ मंगळवारच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक प्रिय असतो , तापवलेल्या दुधाचा नाही. ईश्वराला तुमचा साधेपणा आवडतो , कृत्रिम बडेजाव नाही. जसे आहात , तसेच सामोरे जा. मनाच्या स्वच्छ भावाला तोड नाही. ओम नमः शिवाय. স্রপাল शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक प्रिय असतो , तापवलेल्या दुधाचा नाही. ईश्वराला तुमचा साधेपणा आवडतो , कृत्रिम बडेजाव नाही. जसे आहात , तसेच सामोरे जा. मनाच्या स्वच्छ भावाला तोड नाही. ओम नमः शिवाय. স্রপাল - ShareChat