@radhika_1_4_2_4
@radhika_1_4_2_4

💠💠 राधिका 💠💠

#कल_रात_एक_टूटा_तारा_देखा_बिलकुल_मेरे_जैसा_था_,,, #चाँद_को_कोई_फर्क_नहीं_पड़ा_बिलकुल_तेरे_जैसा_था__,,,

#

📝कविता / शायरी/ चारोळी

मिळतील का हो कुठे मैत्रीच्या बिया एक झाड लावावं म्हणतो अंगणात माझ्या असेल जे सतत डोळ्या समोर माझ्या सांगेन मग त्यालाच सुख दु:खाच्या कथा काळजी घेईन त्याची छान निगुतीनी वाढवेन त्याला खत पाणी घालून घालून जीव ही लावेन त्याला रोज फुटेल नवी पालवी त्याच्या माझ्या नात्याला फळा फुलांचे येतील बहर ऋतूमध्ये मैत्रीच्या तसे असतातच की मित्र खूप समाजा मध्ये आपल्याला कधी क्वचित येतो पण मैत्री मध्ये दुरावा जाईन तेव्हा जवळ त्याच्या धरेन अलगद फांदीला ते ही देईल आधार तेव्हा माझ्या उतरत्या खांद्याला बघा कधी तुमच्याही मैत्रीत आला रुसवा मैत्रीचं एक झाड अंगणात तुम्ही रुजवा म्हणूनच विचारतो कुठे मिळतील या मैत्रीचा बिया सगळेच लाऊ एक झाड अंगणात आपल्या आपल्या 💐💐💐💐 बाजार नको मैत्रीचा मित्र असावा खात्रीचा 🙏🙏🙏🙏🙏
1.7k views
1 days ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because