#🍁पहिला श्रावण सोमवार🌼
*░▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒░*
*🧡⃝⃪🙇♂️ हर हर महादेव 🌼⃝⃪🍃*
*░▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒░* #श्रावन सोमवार #श्रावन सोमवार स्पेशल #🙏श्रावन पहिला सोमवार #श्रावन मासारंभ
#शेवटचा चिकन डिनर #चिकन मसाला #चिकन के दिवाणे #चिकन थाळी😋😋😋 #चिकन
आज राजापूर येथे काही कामानिमित्ताने गेलो असता. येथे रिक्षा चालवणाऱ्या या भगिनी भेटल्या. रिक्षाच्या ड्रायव्हर सिट वर त्यांना पाहून कुतूहल मिश्रित आश्चर्याचा धक्का बसला आणि अभिमानही वाटला. त्यांची विचारपूस केली त्यांचे नाव श्रीमती सानिका वालेकर राजापूरच्या च आहेत. त्यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांना तीन मुली आहेत. कुटुंबाची जबाबदारी आली. कुठे नोकरी ची गुलामी करायची नाही स्वतःचा व्यवसाय करून पोट भरायचे या निश्चयाने त्यांनी रिक्षा घेऊन शिकून चालवायचे ठरवले. त्यानुसार त्या रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून त्या रिक्षा चालवतात. सकाळी जास्त भाडी मिळतात त्यामुळे सकाळी लवकर उठून रिक्षा चालवतात. त्यानंतर घरातील बाकी कामे आटपून विश्रांती घेऊन पुन्हा दिवसभर रिक्षा चालवतात.
माझ्या मते रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा चालवणाऱ्या एकमेव असाव्यात. कुणी अजून असतील तर त्यांचाही अभिमान.या श्रीमती सानिका वालेकर मला महिलांना दिशा देणाऱ्या भासल्या. महिलांना परिस्थितीमुळे कोणतेही काम "कसे करू?" हा प्रश्न सोडवणाऱ्या त्या आदर्श महिला आहेत. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी अशा महिलांचा आदर्श मानून पुढे यायला हवे.
सानिका जी आगे बढो...तुमच्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळेल..
#ऑटो रिक्षा ने महिलेला फरकळत नेले #🛺रिक्षा व्हिडिओज 🌟 #रिक्षा अचानक उडाली हवेत #रिक्षा चालकाने रागात बाईकस्वाराला दिली धडक #मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा
#✨सोमवार स्पेशल✨
*⎯꯭̽🌍🅼︎⃞꯭ɑ͜͡ʜ͟͟α͟͟🅳͜͡є͓͟͟𝘃꯭͙ا۬͢☘️🧡🙏🏻🚩᪳𝆺꯭𝅥⎯꯭꯭᪵̽⎯꯭*
#✨मंगळवार स्पेशल✨
"मुले ही देवाघरची फुले" हे फक्त ऐकायला छान वाटतं. परंतु जेव्हा एखादं तहानलेले मुल पाणी पिण्याकरिता मंदिरात जातं त्यावेळी त्याला त्याच्या धर्मावरून किंवा जातीवरून प्रताडित करुन काठ्यांचा प्रसाद दिला जातो.
अशी निच, पाशवी, राक्षसी आणि माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये करणाऱ्या नराधमांना माणूस म्हणून घ्यायला लाज वाटत नसेल का...?
#✨मंगळवार स्पेशल✨
जुनी धान्य मोजण्याची सगळी मापने माहिती आहेत का तुम्हाला ? कधी वापरली आहेत?
दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी
पायली म्हणजे ७ किलो
अर्धा पायली (आडसरी) म्हणजे साडे ३ किलो
१ शेर म्हणजे अंदाजे २ किलो
मापट म्हणजे अर्धाशेर म्हणजे ~१ किलो
चिपट म्हणजे पावशेर म्हणजे~अर्धा किलो
कोळव म्हणजे पाव किलो
निळव म्हणजे आतपाव १२५ ग्राम
चिळव म्हणजे छटाक ५० ग्राम
यातलं मला फक्त अधली, शेर आणि पायली माहिती आहेत. पण मला वाटतं प्रत्येक प्रांतानुसार मापं बदलतात. मापांचे आकारही वेगवेगळे असतात. तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे ?