Memes By Raju
ShareChat
click to see wallet page
@raju_2005
raju_2005
Memes By Raju
@raju_2005
मी कोकणकर 🥰😍😘
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #👫नवरा-बायको कॉमेडी😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝
👫नवरा-बायको कॉमेडी😂 - असं म्हणतात की Memes By Rajg @raju 2005 पती कुटुंबाचा हेड असतो पण लोक हे विसरतात की पत्नी कुटुंबाची मान असते आणि जिकडे मान वळेल.. डोक्यालाही तिकडेच वळावे लागते जास्त शहाणपणा करू नये आज इतकचं असं म्हणतात की Memes By Rajg @raju 2005 पती कुटुंबाचा हेड असतो पण लोक हे विसरतात की पत्नी कुटुंबाची मान असते आणि जिकडे मान वळेल.. डोक्यालाही तिकडेच वळावे लागते जास्त शहाणपणा करू नये आज इतकचं - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😝फनी जोक्स🤣 #👫नवरा-बायको कॉमेडी😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
😝फनी जोक्स🤣 - Memes By Rajy @raju 2005 बायको :- (लाजत ) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ? खुप खुप खुप आवडते ग.. नवरा बायको : असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज . म्हणजे इतकी आवडते कि असं 74:- वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यातः Memes By Rajy @raju 2005 बायको :- (लाजत ) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ? खुप खुप खुप आवडते ग.. नवरा बायको : असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज . म्हणजे इतकी आवडते कि असं 74:- वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यातः - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😜भन्नाट जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝
😜भन्नाट जोक्स🤣 - Raju Memes By @raju_2005 ास चालू होताः निबंध affaHSaa शिक्षकांनी विचारलेः कविता आणि निबंधात काय फरक आहे? विद्यार्थीः प्रियकराच्या तोंडून निघालेला एक शब्दही कविता असतो आणि बायकोचा एक शब्दही निबंधासारखा असतो. गुरुच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी त्या मुलाला वर्गाचा मॉनिटर बनवले. Raju Memes By @raju_2005 ास चालू होताः निबंध affaHSaa शिक्षकांनी विचारलेः कविता आणि निबंधात काय फरक आहे? विद्यार्थीः प्रियकराच्या तोंडून निघालेला एक शब्दही कविता असतो आणि बायकोचा एक शब्दही निबंधासारखा असतो. गुरुच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी त्या मुलाला वर्गाचा मॉनिटर बनवले. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #👫नवरा-बायको कॉमेडी😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣 #😜भन्नाट जोक्स🤣
👫नवरा-बायको कॉमेडी😂 - बायकोशी भांडून नव्हे, तर हसून तिचं मन ST जिंकायचं. (मन्या घरी येऊन तसा प्रयत्न करू लागतो. ) Memes By Rajul @raju_2005 आजकाल तुम्हाला खूप हसायला येतय? बायको तुमचं हसण्याचं भूत एकदा उतरवायला लागेल असं दिसतय. बायकोशी भांडून नव्हे, तर हसून तिचं मन ST जिंकायचं. (मन्या घरी येऊन तसा प्रयत्न करू लागतो. ) Memes By Rajul @raju_2005 आजकाल तुम्हाला खूप हसायला येतय? बायको तुमचं हसण्याचं भूत एकदा उतरवायला लागेल असं दिसतय. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #🤘जबरदस्त जोक्स😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂
🤘जबरदस्त जोक्स😝 - Memes By Rajg @raju 2005 मुलगा - बाबा थंडी फार वाढली आहे ना.. आधी कामाधंद्याचं बघा.. बाबा - असं का बोलले असतील बाबा.? Memes By Rajg @raju 2005 मुलगा - बाबा थंडी फार वाढली आहे ना.. आधी कामाधंद्याचं बघा.. बाबा - असं का बोलले असतील बाबा.? - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😜भन्नाट जोक्स🤣
😆हसा आणि हसवा😂 - Memes By Raju @raju_2005 पाटी. gut लिहून आमच्या येथे WhatsApp मेसेज लिहून ' फॉरवर्ड करुन थकलेल्या बोटांना तेल किंवा बाम लावून मिळेल. Memes By Raju @raju_2005 पाटी. gut लिहून आमच्या येथे WhatsApp मेसेज लिहून ' फॉरवर्ड करुन थकलेल्या बोटांना तेल किंवा बाम लावून मिळेल. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #👫नवरा-बायको कॉमेडी😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
👫नवरा-बायको कॉमेडी😂 - Raju Memes By @raju 2005 आजपर्यंत माझ्या बायकोला मी जेवढे कॉल्स $ लावलेत, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त कॉल्स, तिला तिच्या पर्समधला मोबाईल शोधून देण्यासाठी लावलेत.. Raju Memes By @raju 2005 आजपर्यंत माझ्या बायकोला मी जेवढे कॉल्स $ लावलेत, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त कॉल्स, तिला तिच्या पर्समधला मोबाईल शोधून देण्यासाठी लावलेत.. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣 #🤘जबरदस्त जोक्स😝 #👌टॉप 100 जोक्स😝
⚡व्हायरल जोक्स😂 - हवा की लहर बनकर.. तू मेरी खिडकी न खटखटा.. मै बंद कमरे में. तुफान समेटे बैठा हूँ॰ 2&6. सांगा बरं मुलांनो कवितेतल्या ह्या ओळींचा भावार्थ काय बरं? हं बंड्या तू सांग. چ32. भावार्थ इथे कवी शेजारणीला सांगतोय. तू मिस कॉल करू नकोस.. बाजूला बायको बसली आहे. हवा की लहर बनकर.. तू मेरी खिडकी न खटखटा.. मै बंद कमरे में. तुफान समेटे बैठा हूँ॰ 2&6. सांगा बरं मुलांनो कवितेतल्या ह्या ओळींचा भावार्थ काय बरं? हं बंड्या तू सांग. چ32. भावार्थ इथे कवी शेजारणीला सांगतोय. तू मिस कॉल करू नकोस.. बाजूला बायको बसली आहे. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂
👌टॉप 100 जोक्स😝 - प्रामाणिक बेवडा बेवाड्याला एका सकाळी जाग आली तेव्हा त्याला आदल्या रात्री त्यांच्या पत्नीशी झालेल्या भांडणाचा खूप पश्चात्ताप झाला. भांडणाचे कारण असलेल्या ब्रँडी बाटल्यांच्या क्रेटकडे त्याने निराशेने पाहिले. त्याने पेटी बाहेर काढली आणि रिकाम्या बाटल्या एकामागून एक भिंतीवर आपटायला सुरुवात केली॰ त्याने पहिली बाटली फोडली आणि शपथ घेतली , "माझ्या बायकोशी भांडण्याचे कारण तूच आहेस". बाटली फोडली , 'तूच कारण आहेस की MN' दुसरी ` प्रेम करत नाही. " मी माझ्या मुलांवर त्याने तिसरी बाटली फोडली , "माझ्याकडे चांगली नोकरी नसण्याचे कारण तूच आहेस". जेव्हा त्याने चौथी बाटली घेतली तेव्हा त्याला जाणवले की बाटली अजूनही सीलबंद आणि पूर्ण भरलेली 3118. तो क्षणभर संकोचला आणि म्हणाला , "तू बाजूला उभी राहा, मला माहित आहे की तू त्यात सामील नव्हतीस. " प्रामाणिक बेवडा बेवाड्याला एका सकाळी जाग आली तेव्हा त्याला आदल्या रात्री त्यांच्या पत्नीशी झालेल्या भांडणाचा खूप पश्चात्ताप झाला. भांडणाचे कारण असलेल्या ब्रँडी बाटल्यांच्या क्रेटकडे त्याने निराशेने पाहिले. त्याने पेटी बाहेर काढली आणि रिकाम्या बाटल्या एकामागून एक भिंतीवर आपटायला सुरुवात केली॰ त्याने पहिली बाटली फोडली आणि शपथ घेतली , "माझ्या बायकोशी भांडण्याचे कारण तूच आहेस". बाटली फोडली , 'तूच कारण आहेस की MN' दुसरी ` प्रेम करत नाही. " मी माझ्या मुलांवर त्याने तिसरी बाटली फोडली , "माझ्याकडे चांगली नोकरी नसण्याचे कारण तूच आहेस". जेव्हा त्याने चौथी बाटली घेतली तेव्हा त्याला जाणवले की बाटली अजूनही सीलबंद आणि पूर्ण भरलेली 3118. तो क्षणभर संकोचला आणि म्हणाला , "तू बाजूला उभी राहा, मला माहित आहे की तू त्यात सामील नव्हतीस. " - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #🤘जबरदस्त जोक्स😝 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - इंडिगोने अचानक अनेक फ्लाईट कॅन्सल केल्या जाऊदे आपण तर लालपरी ने प्रवास करतो इंडिगोने अचानक अनेक फ्लाईट कॅन्सल केल्या जाऊदे आपण तर लालपरी ने प्रवास करतो - ShareChat