Memes By Raju
ShareChat
click to see wallet page
@raju_2005
raju_2005
Memes By Raju
@raju_2005
मी कोकणकर 🥰😍😘
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #🤘जबरदस्त जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - Memes By Raju @raju_2005 SBI 4 मला बँकांमध्ये सगळ्यात जास्त SBI बँक आवडते. अहो ! खूपच डेडिकेटेड स्टाफ असतो बघा यांचा. बँकेत येवून यांच्या नवऱ्याने जरी यांना येवून विचारलं की, डार्लिंग , डू यू लव मी ? तर ह्या वैतागून त्यालाही उत्तर देतील मला नाही माहित, नंबर काउंटर वर जाऊन विचारा. Memes By Raju @raju_2005 SBI 4 मला बँकांमध्ये सगळ्यात जास्त SBI बँक आवडते. अहो ! खूपच डेडिकेटेड स्टाफ असतो बघा यांचा. बँकेत येवून यांच्या नवऱ्याने जरी यांना येवून विचारलं की, डार्लिंग , डू यू लव मी ? तर ह्या वैतागून त्यालाही उत्तर देतील मला नाही माहित, नंबर काउंटर वर जाऊन विचारा. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😜भन्नाट जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😝फनी जोक्स🤣
😜भन्नाट जोक्स🤣 - Memes By Raju @raju 2005 मेसेजची वाट बघता बघता. आयुष्याची वाट कधी लागते काही समजतच नाही.. Memes By Raju @raju 2005 मेसेजची वाट बघता बघता. आयुष्याची वाट कधी लागते काही समजतच नाही.. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝
🤘जबरदस्त जोक्स😝 - Memes By Raju @raju 2005 न केलेल्या चुकांचे आरोप तुमच्यावर कोणी గౌగే घालत आसेल तर त्यांना फक्त एवढच म्हणायच.. करुन गेल गाव अणि माझ्यावर नाव आस कुट आसतय व्हय. Memes By Raju @raju 2005 न केलेल्या चुकांचे आरोप तुमच्यावर कोणी గౌగే घालत आसेल तर त्यांना फक्त एवढच म्हणायच.. करुन गेल गाव अणि माझ्यावर नाव आस कुट आसतय व्हय. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😜भन्नाट जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
👌टॉप 100 जोक्स😝 - Memes By Rajy @raju_2005 दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तश्या चार हजार टन फराळाचे साहित्य आणि ते खाणारे पुण्यात हजर झालेत Memes By Rajy @raju_2005 दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तश्या चार हजार टन फराळाचे साहित्य आणि ते खाणारे पुण्यात हजर झालेत - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😜भन्नाट जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
😜भन्नाट जोक्स🤣 - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😜भन्नाट जोक्स🤣
😝फनी जोक्स🤣 - Memes By Rajul @raju_2005| एक आवश्यक सूचना ४ फक्त त्या डासाला मारा ज्याने तुम्हाला चावले आहे. बाकीच्या सर्वांना coil, ऑल आऊट वगैरे लावून सरसकट मारणे हा तर अक्षम्य अपराध, अन्याय आहे!! Memes By Rajul @raju_2005| एक आवश्यक सूचना ४ फक्त त्या डासाला मारा ज्याने तुम्हाला चावले आहे. बाकीच्या सर्वांना coil, ऑल आऊट वगैरे लावून सरसकट मारणे हा तर अक्षम्य अपराध, अन्याय आहे!! - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #🤘जबरदस्त जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😜भन्नाट जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣
🤘जबरदस्त जोक्स😝 - Memes By Rajul @raju 2005 हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टरचा मुख्य जेवणाशी काही संबंध नसतो. पण तरी सगळे, हो घरातल्या 'बायकांसह' सगळेजण , मिटक्या मारत ते खातात. आणि शिवाय पाठोपाठ रोटी सब्जीवर सुद्धा ताव मारतात. काही हरकत नाही... पण घरात जेवायच्या आधी मी चिवड्याच्या डब्याला नुसता हात जरी लावला , तरी जणू प्रलय होतो. आता १० मिनिटात जेवायला वाढतेय ना? ही काय डबे शोधायची वेळ आहे ? पानं घे त्यापेक्षा. ऐन जेवायच्या वेळी पोटात नको ते भरायचं आणि मग जेवणाची बोंब." आई असो वा बायको , हा संवाद आजतागायत बदललेला नाही. बाहेर स्टार्टर्समध्ये ते हेवी पनीर अरे व्वा. பன कबाब बिबाब तुम्हाला सहज चालतात आणि घरात आमच्या हलक्याफुलक्या चिवड्याचे दोन घास तेवढे जड होतात.. या दुनियेत न्याय राहिलेला नाही हेच खरं. Memes By Rajul @raju 2005 हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टरचा मुख्य जेवणाशी काही संबंध नसतो. पण तरी सगळे, हो घरातल्या 'बायकांसह' सगळेजण , मिटक्या मारत ते खातात. आणि शिवाय पाठोपाठ रोटी सब्जीवर सुद्धा ताव मारतात. काही हरकत नाही... पण घरात जेवायच्या आधी मी चिवड्याच्या डब्याला नुसता हात जरी लावला , तरी जणू प्रलय होतो. आता १० मिनिटात जेवायला वाढतेय ना? ही काय डबे शोधायची वेळ आहे ? पानं घे त्यापेक्षा. ऐन जेवायच्या वेळी पोटात नको ते भरायचं आणि मग जेवणाची बोंब." आई असो वा बायको , हा संवाद आजतागायत बदललेला नाही. बाहेर स्टार्टर्समध्ये ते हेवी पनीर अरे व्वा. பன कबाब बिबाब तुम्हाला सहज चालतात आणि घरात आमच्या हलक्याफुलक्या चिवड्याचे दोन घास तेवढे जड होतात.. या दुनियेत न्याय राहिलेला नाही हेच खरं. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #😜भन्नाट जोक्स🤣 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #😝फनी जोक्स🤣
😜भन्नाट जोक्स🤣 - अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमच्या जमान्यातील सायकल बाहेर काढली. BJ Memes Raju @raju_2005 ती दुरूस्तीसाठी सायकल रिपेरिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो 'साहेब, सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे' 4 अनुप- 'पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. काहीही अशक्य नाही' जगात तो- 'मग त्याच्याकडेच घेऊन जा. ' अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमच्या जमान्यातील सायकल बाहेर काढली. BJ Memes Raju @raju_2005 ती दुरूस्तीसाठी सायकल रिपेरिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो 'साहेब, सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे' 4 अनुप- 'पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. काहीही अशक्य नाही' जगात तो- 'मग त्याच्याकडेच घेऊन जा. ' - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? Jokes Credit - https://t.me/LatestMarathiJokes #⚡व्हायरल जोक्स😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #😜भन्नाट जोक्स🤣
⚡व्हायरल जोक्स😂 - Memes By Rajul @raju 2005 खेड्यातल्या कोंबड्या आणि शहरातल्या स्कुटीवाल्या कधी गाडीसमोर भसकनं येतीलं काही सांगता येतं T. Memes By Rajul @raju 2005 खेड्यातल्या कोंबड्या आणि शहरातल्या स्कुटीवाल्या कधी गाडीसमोर भसकनं येतीलं काही सांगता येतं T. - ShareChat
सदर जोक्स हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी केले आहेत. कृपया कोणीही ते मनाला लावून घेऊ नये. आमचा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नाही. ╠☞अशाच नव नवीन पोस्ट पाहण्यासाठी✰☟︎︎︎ ╠☞__❤️🇱‌𝖎𝖐𝖊➳ ╠☞___✉️🇨‌𝖔𝖒𝖒𝖊𝖓𝖙➳ ╠☞____📲🇸‌𝖍𝖆𝖗𝖊➳ ╠☞_____☑️🇫‌𝖔𝖑𝖑𝖔𝖜➳ करायला विसरू नका. बरं का? #👌टॉप 100 जोक्स😝 #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
👌टॉप 100 जोक्स😝 - इतके श्रीमंत बनायचे आहे की ज्याला ज्याला विष मला खरेदी करायला पैसे हवे असतील त्याला त्याला देता यावे॰ कारण? Memes By Rajul @raju _2005 काय आहे ना. या लोकांना पैसे मागायला गेले की ते सरळ उत्तर देतात की विष खायला देखील पैसे नाहीत!! इतके श्रीमंत बनायचे आहे की ज्याला ज्याला विष मला खरेदी करायला पैसे हवे असतील त्याला त्याला देता यावे॰ कारण? Memes By Rajul @raju _2005 काय आहे ना. या लोकांना पैसे मागायला गेले की ते सरळ उत्तर देतात की विष खायला देखील पैसे नाहीत!! - ShareChat