दादा धर्माधिकारी
ShareChat
click to see wallet page
@ram_art
ram_art
दादा धर्माधिकारी
@ram_art
आयुष्य सुंदर चित्र आहे कोणते रंग भरायचे आपण ठरवायच
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - काव्यर खेळ मांडला... तुझ्या पायरीशी ' सान थोर न्हाई, कुनी साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी , हरवली वाट दिशा अंधारल्या दाही , ववाळुनी उधळतो जीव मायबापा, वनवा ह्यो उरी पेटला , खेळ मांडला... सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा , तूच वाट दाखीव गा खेळ मांडला... दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा हुबा, ह्यो तुझ्याच उंबऱ्यात , खेळ मांडला. 0100 उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई... जीणं, भेगाळल्या भुईपरी  अंगार जीवाला जाळी. बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे, इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे, करपलं रान देवा , जळलं शिवार, तरी न्हाई धीर सांडला , खेळ मांडला. 900 गुरु ठाकूर ;arathi . काव्यर खेळ मांडला... तुझ्या पायरीशी ' सान थोर न्हाई, कुनी साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी , हरवली वाट दिशा अंधारल्या दाही , ववाळुनी उधळतो जीव मायबापा, वनवा ह्यो उरी पेटला , खेळ मांडला... सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा , तूच वाट दाखीव गा खेळ मांडला... दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा हुबा, ह्यो तुझ्याच उंबऱ्यात , खेळ मांडला. 0100 उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई... जीणं, भेगाळल्या भुईपरी  अंगार जीवाला जाळी. बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे, इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे, करपलं रान देवा , जळलं शिवार, तरी न्हाई धीर सांडला , खेळ मांडला. 900 गुरु ठाकूर ;arathi . - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - 929 Aafrty I होती नजर सज्जनाची ग्हणून बसायला जागादिली! a तशी त्याने आपली लायकी दाखवली! असामी पुढे - असा सत्ताधारी पक्षाचा, उमेदवार झाला! निवडणुकीत पाण्यासारखा पैसा उधळला! সন সানানা - भुकेल्याचं पोट पाहून नेताजी रड रड रडले! 1 मेजवानी , तिथे मात्र अननावर तुटून पडले!  होती निकालाच्या भीतीने त्याचा थरकाप झाला!  एकेदिवशी हृदयविकाराचा झटका आला ! নিনভুন : कसेवसे हे महाशय  সান! पक्षाला मात्र बहुमत नाही मिळाले ! मारली कोलाटउडी - दुसऱ्या पक्षात सामील झाले!   टीका करा , नाहीतर द्या शिव्याशाप! मंत्रिपद मिळाले आणि गंगेत घोडे न्हाले!  ி तरी विचारले 'ही महिला कोण आहे?" होती प्रेमिका, परिचारिका म्हणून गेले! राजकारण्यांचे हे असेच असते, जनता मात्र भोळी ! सत्तेची झुल पांघरलेले मागे भुंके कुत्रा, हत्ती पुढे चाले! { - दिलीप मुसळे लातूर   929 Aafrty I होती नजर सज्जनाची ग्हणून बसायला जागादिली! a तशी त्याने आपली लायकी दाखवली! असामी पुढे - असा सत्ताधारी पक्षाचा, उमेदवार झाला! निवडणुकीत पाण्यासारखा पैसा उधळला! সন সানানা - भुकेल्याचं पोट पाहून नेताजी रड रड रडले! 1 मेजवानी , तिथे मात्र अननावर तुटून पडले!  होती निकालाच्या भीतीने त्याचा थरकाप झाला!  एकेदिवशी हृदयविकाराचा झटका आला ! নিনভুন : कसेवसे हे महाशय  সান! पक्षाला मात्र बहुमत नाही मिळाले ! मारली कोलाटउडी - दुसऱ्या पक्षात सामील झाले!   टीका करा , नाहीतर द्या शिव्याशाप! मंत्रिपद मिळाले आणि गंगेत घोडे न्हाले!  ி तरी विचारले 'ही महिला कोण आहे?" होती प्रेमिका, परिचारिका म्हणून गेले! राजकारण्यांचे हे असेच असते, जनता मात्र भोळी ! सत्तेची झुल पांघरलेले मागे भुंके कुत्रा, हत्ती पुढे चाले! { - दिलीप मुसळे लातूर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - 920 ते जिंकले !! हरले I जिंकलास तू परी हार नसे हो त्यांची! झुंजार ते ही तुझ्या इतुके { विसरू नको त्यांची महती! वाटते जिंकलास तू, होईल तुझा मान सन्मान! { असशील तूहिरा, पण ते ही होते, हिऱ्याची खाण! हरणारे हरले नव्हते! फरक एवढाच की॰ तुझ्यापेक्षा त्यांचे थोडे कमी চীন! बळ { ) आले कामी लढता लिढता [ मातीलाही पुण्यत्व आले! बीर मरणाने नाव त्यांचे जगी अजरामर झाले! जाहली कूस थन्य वीरमातेची अने भूमीची! 6 शौर्य गीते गायली जातील! राहील तेवत अखंड ೯೯೮' मशाल त्यागाची ! बलिदानाची ! ! दिलीप मुसळे, लातूर 920 ते जिंकले !! हरले I जिंकलास तू परी हार नसे हो त्यांची! झुंजार ते ही तुझ्या इतुके { विसरू नको त्यांची महती! वाटते जिंकलास तू, होईल तुझा मान सन्मान! { असशील तूहिरा, पण ते ही होते, हिऱ्याची खाण! हरणारे हरले नव्हते! फरक एवढाच की॰ तुझ्यापेक्षा त्यांचे थोडे कमी চীন! बळ { ) आले कामी लढता लिढता [ मातीलाही पुण्यत्व आले! बीर मरणाने नाव त्यांचे जगी अजरामर झाले! जाहली कूस थन्य वीरमातेची अने भूमीची! 6 शौर्य गीते गायली जातील! राहील तेवत अखंड ೯೯೮' मशाल त्यागाची ! बलिदानाची ! ! दिलीप मुसळे, लातूर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - १२७ সুকযা নমন !! ೪ नयनच ते! त्यांना भावनेची किनार! येता झुळूक हळुवारः ना आवरे गहिवर! [ು सकपध ப3ிகி 319[-- a म्हणे कुणी, फुंकर घाला! तर कुणी म्हणती, कचरा गेला! कचरा कसला! भावनेचा--- एक उमाळा येऊन गेला! { अश्रु की नयनात अश्रूत नयन वाहिले!   होते ते दुःखात की- - आनंदात? कोणास ना समजले! - दिलीप मुसळे , लातूर  १२७ সুকযা নমন !! ೪ नयनच ते! त्यांना भावनेची किनार! येता झुळूक हळुवारः ना आवरे गहिवर! [ು सकपध ப3ிகி 319[-- a म्हणे कुणी, फुंकर घाला! तर कुणी म्हणती, कचरा गेला! कचरा कसला! भावनेचा--- एक उमाळा येऊन गेला! { अश्रु की नयनात अश्रूत नयन वाहिले!   होते ते दुःखात की- - आनंदात? कोणास ना समजले! - दिलीप मुसळे , लातूर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - उपरती ! 1 १३२ होती गरज रकमेची, घेतली ती व्याजाने! संपली गरज ಸೇನ; सव्याजपरत केली! 6 कमावण्याच्या नादात संबंध दुरावले! का मी तेव्हा त्याची, এণনিচী ১লী? { ([ मिळेल रक्कम व्याजाने , पण नाही मिळत नातीः कल्पना याची मी ॰ तेव्हा नव्हतीच केली! {  { ) निर्धन होता काही दूर गेली! आपलीच माणसे - शेवटी कामास आली! सुखातला कळवळा बरेच काही सांगून गेला! देती जे साथ दुःखात 6 तीच खरी माणसे आपुली! कळले जरा उशिराच मला हे म्हणालो मीच मला, अजून वेळ नाही गेली! मिळेल धनाने सर्व काहीः मोल नात्याचे अनमोल कधीही! दिलीप मुसळे लातूर उपरती ! 1 १३२ होती गरज रकमेची, घेतली ती व्याजाने! संपली गरज ಸೇನ; सव्याजपरत केली! 6 कमावण्याच्या नादात संबंध दुरावले! का मी तेव्हा त्याची, এণনিচী ১লী? { ([ मिळेल रक्कम व्याजाने , पण नाही मिळत नातीः कल्पना याची मी ॰ तेव्हा नव्हतीच केली! {  { ) निर्धन होता काही दूर गेली! आपलीच माणसे - शेवटी कामास आली! सुखातला कळवळा बरेच काही सांगून गेला! देती जे साथ दुःखात 6 तीच खरी माणसे आपुली! कळले जरा उशिराच मला हे म्हणालो मीच मला, अजून वेळ नाही गेली! मिळेल धनाने सर्व काहीः मोल नात्याचे अनमोल कधीही! दिलीप मुसळे लातूर - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - ?33 तिलांजली !! న जीवनात माझी काही अन आदर्श होतेः तत्व त्याविना जीवनपुस्तिका माझी कोरिच ही! दिनदर्शिकेतील तारखा, लटकलेल्या केवळ; गरिबांच्या सणांचा, त्यात उल्लेख नाही! 8 दररोज नवी इमारत उ्भी राहतांना; पाहतो लेखी, रविवारच्या सुट्टीचा उल्लेख नाही! मजुराच्या मग्नूरांच्या जरबेने माना गरिवांच्या झुकलेल्याः हत्या करण्यास, शस्त्रांची त्यांना गरज नाही! काळ्या कर्माने , झाले हात अन रतोड काळे असे चेहरे पाहण्यास , आरशाची गरज नाही!   जो नजरेने बोलत असे बरेच काही; নিস্থাম त्याच्या बोलण्यावरही॰ आज नाही। वादविवाद , भाषण, चर्चा याची रेलचेल होतीः कार्यालय, रस्ते, इस्पितळ , राजकारण याचा  बाजार भरला अंतरात्म्याची दखल मात्र नाही चातम्यांचे वर्तमानपत्र गेले कुठे ? जाहिरातीचा सुळसुळाट कमी मात्र नाही! ٠٠٠٢؟٨٥ मुसळे लातूर ?33 तिलांजली !! న जीवनात माझी काही अन आदर्श होतेः तत्व त्याविना जीवनपुस्तिका माझी कोरिच ही! दिनदर्शिकेतील तारखा, लटकलेल्या केवळ; गरिबांच्या सणांचा, त्यात उल्लेख नाही! 8 दररोज नवी इमारत उ्भी राहतांना; पाहतो लेखी, रविवारच्या सुट्टीचा उल्लेख नाही! मजुराच्या मग्नूरांच्या जरबेने माना गरिवांच्या झुकलेल्याः हत्या करण्यास, शस्त्रांची त्यांना गरज नाही! काळ्या कर्माने , झाले हात अन रतोड काळे असे चेहरे पाहण्यास , आरशाची गरज नाही!   जो नजरेने बोलत असे बरेच काही; নিস্থাম त्याच्या बोलण्यावरही॰ आज नाही। वादविवाद , भाषण, चर्चा याची रेलचेल होतीः कार्यालय, रस्ते, इस्पितळ , राजकारण याचा  बाजार भरला अंतरात्म्याची दखल मात्र नाही चातम्यांचे वर्तमानपत्र गेले कुठे ? जाहिरातीचा सुळसुळाट कमी मात्र नाही! ٠٠٠٢؟٨٥ मुसळे लातूर - ShareChat
#🙏नवरात्र स्टेट्स🌺
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - जगदुंबेच्या गाभाऱ्यात मांडलेत गाऱ्हाणं देवीपर्यंत जात किनाही माहित नाही. पण कोणीतरी पाठीशी खंबीरपणे उभंआहे याची अतुप्रती येते. கப்எஎ जगदीशाक्ष२ जगदुंबेच्या गाभाऱ्यात मांडलेत गाऱ्हाणं देवीपर्यंत जात किनाही माहित नाही. पण कोणीतरी पाठीशी खंबीरपणे उभंआहे याची अतुप्रती येते. கப்எஎ जगदीशाक्ष२ - ShareChat
#देवी सिध्दीदात्री #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #📝कविता / शायरी/ चारोळी
देवी सिध्दीदात्री - तप्रणूयाच्ची च्ाहूलु भूलु স৫শী द्वैस्लग्यारीन नथयॅन की अनुरागाची खूण V85_ಶ೫ಕ್ಕಕ್ 237 z(5 7 उमटणाश ? ुरू ठाकूर 2 खनः तप्रणूयाच्ची च्ाहूलु भूलु স৫শী द्वैस्लग्यारीन नथयॅन की अनुरागाची खूण V85_ಶ೫ಕ್ಕಕ್ 237 z(5 7 उमटणाश ? ुरू ठाकूर 2 खनः - ShareChat
#देवी सिध्दीदात्री #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #😇भक्ती स्टेट्स
देवी सिध्दीदात्री - 24 सिध्दिदात्री िद्दगन्यर्वयक्षाद्यैरसुरैरमसुरैरपि - सेव्यमाना सताभ्र्यात् सिध्दिदासिद्दिदायिनी  tdiddzds 24 सिध्दिदात्री िद्दगन्यर्वयक्षाद्यैरसुरैरमसुरैरपि - सेव्यमाना सताभ्र्यात् सिध्दिदासिद्दिदायिनी  tdiddzds - ShareChat
#👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स - " " सकाळी सकाळी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने मधुमेह कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. सकाळी सकाळी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने मधुमेह कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. - ShareChat