@ranjana194
@ranjana194

सौ रंजना आहिरे

🙏 🌷आई साहेब🌷🙏 🌹 सद्गुरु माऊली🌹 🙏🌷

स्वामी समर्थांचा फोटो स्त्री वेशात कसा? अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभट।नी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती.पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली' तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.' श्रीपाद भटांनी सर्व सेवेकर्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य (श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक) ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. म्हणून श्री स्वामी समर्थांचा फोटो स्त्री वेशात दाखवतात. #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - 22 | | श्रीस्वामीआई अन्नपुर्णामाता । । - ShareChat
544 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
*|| सद्गुरुं क्षमाष्टक ||* कशाला दिला जन्म तेही कळेना | करावे परी काय तेही सुचेना || जावो न जीवन परी माझे वाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||१|| दुरी तुजहूनी राहिलो सांग मी का | फुका जीवनी जाहल्या कैक चुका || आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||२|| सदा अंतरी या असे नाम तुझे | कळू दे मला सत्य कर्तव्य माझे || तुझ्या थोर कृपे पळो दूर माया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||३|| सदा सज्जनांशी जुळो नाती गोती | कधी दुर्जनांच्या नको गाठी भेटी || आता यापुढे तूच धर माथी छाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||४|| मिळे त्यात माझे समाधान व्हावे | परी त्यातुनी दान धर्मास जावे || प्रपंचात परमार्थी शिकवी रमाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||५|| जरी नाशिवंत असे देह माझा | परी त्याच देही सदा वास तुझा || मला बुद्धी दे गुण तुझेच गाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||६|| पिता आणि माता सखा बंधू माझा | मला पूर्ण आधार एक तुझा || सदा संकटी धाव तू सावराया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||७|| त्रैमुर्तीच्या राहो मी चिंतनात | रमो मन निरंतर मधु संगितातात || तुलाचि स्मरून नित्य पडणार पाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||८|| !! ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम: !! #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - | आई | | ॥ जय श्री स्वामी समर्थ । । - ShareChat
172 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
🙏🏻हे ईश्वर हमें आत्म शाँति दो, उन चीजों को स्वीकार करने की जिन्हेें हम बदल नहीं सकते. हिम्मत दो उन चीजों को बदलने की,जिन्हे हम बदल सकते हैं और इन दोनों में भेद जानने की सदबुद्धि दो.तेरी इच्छा चले, मेरी नहीं । 🙌🏼💐🙌🏼 ****** 📕दैनिक चिंतन📕 💐१९ जनवरी 💐🙏🏻निरंतर विश्‍वास विश्‍वास को हमारे अंदर और हमारे द्वारा दिन में चौबीसों घन्टे काम करते रहना चाहिए वरना हमारा पतन होगा। एल्कोहॅालिक्स् एनाॅनिमस् पृ.१६ मेरी आध्यात्मिकता और संयम (सोबराइटी) का सार एक उच्च-शक्ति पर निरंतर विश्‍वास करने पर निर्भर करता है। मुझे अपने हर रोज काम करते समय मेरी समझ के ईश्‍वर को याद करना और उस पर भरोसा करना आवश्यक है। यह कितनी दिलासा देने वाली बात है कि ईश्‍वर लोगों के अंदर और उनके द्वारा काम करता है। दिन में विराम करते समय क्या मैं ईश्‍वर के अस्तित्व के कोई खास उदाहरणों को याद रखता हूँ? क्या मैं इस शक्‍ित के सबूतों की संख्या से अाश्चर्य चकित होता हूँ और अपने आप को ऊपर उठा हुआ पाता हूँ? मैं अपने रोगमुक्ति (रिकवरी) के जीवन में मेरे ईश्‍वर के अस्तित्व के कारण आभारीपन से गद् गद् हो जाता हूँ। मेरे हर कार्य में इस सर्व शक्‍ितमान बल के बिना मैं अपनी बीमारी की खाई में गिर नाही सकता और मर बी नाही सकता किंव की भगवान आपने साथ हामेशा रहेता है पांडुरंग हरी वासुदेव हरी माऊली👏🏻 🙏🏻🚶🏻👣.🏃🏻.👣. #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा । । - ShareChat
631 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..