Indumati Pol
ShareChat
click to see wallet page
@ratnaprakashh
ratnaprakashh
Indumati Pol
@ratnaprakashh
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री #✍मराठी साहित्य #🤘मैत्री स्टेट्स
👭मित्र मैत्रीण👬 - कुणाच्या नादात किंचा वादात पडण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगात पडा , खूप प्रगती होईल ! इंदुमती पाटील। पोळ कुणाच्या नादात किंचा वादात पडण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगात पडा , खूप प्रगती होईल ! इंदुमती पाटील। पोळ - ShareChat
#✍मराठी साहित्य #🤩खरी मैत्री #🤘मैत्री स्टेट्स #👭मित्र मैत्रीण👬
✍मराठी साहित्य - माणस्ाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि पैसा आयुष्याच्या शेवटच्या काळात कधीच साथ देत नाही॰ इंदुमती पाटील। पोळ माणस्ाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि पैसा आयुष्याच्या शेवटच्या काळात कधीच साथ देत नाही॰ इंदुमती पाटील। पोळ - ShareChat
#✍मराठी साहित्य #🤩खरी मैत्री #👭मित्र मैत्रीण👬 #🤘मैत्री स्टेट्स
✍मराठी साहित्य - काळा ४ग णनग ? शमजला আনী 40া' সঠীব্য काळ्या शाचा फळा ग्तक विद्याध्याचे आयुष्य छजळवत -d0 d9Il इंदुमती पाटील। पोळ काळा ४ग णनग ? शमजला আনী 40া' সঠীব্য काळ्या शाचा फळा ग्तक विद्याध्याचे आयुष्य छजळवत -d0 d9Il इंदुमती पाटील। पोळ - ShareChat
#🤘मैत्री स्टेट्स #✍मराठी साहित्य #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री
🤘मैत्री स्टेट्स - लढला नाहीस तरी चालेल विकल पण जाऊ नकोस. ईंदुमती पाटीला पोळ लढला नाहीस तरी चालेल विकल पण जाऊ नकोस. ईंदुमती पाटीला पोळ - ShareChat
#👭मित्र मैत्रीण👬 #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #✍मराठी साहित्य
👭मित्र मैत्रीण👬 - ShareChat
00:31
#✍मराठी साहित्य #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री #🤘मैत्री स्टेट्स
✍मराठी साहित्य - हळदी कुंकू करण्याचे महत्त्व हळदीकुंकू मकर संक्रांत ते रथ सप्तमी ` समारंभ केले जातात. मकरसंक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्र नाडी कार्यरत असते. सूर्याच्या ` उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्घापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या   जिवासाठी कार्य சித்த करते. करणे, म्हणजे ' एक T T _ಖTaTa nFor AEII ೊ a हळदी कुंकू करण्याचे महत्त्व हळदीकुंकू मकर संक्रांत ते रथ सप्तमी ` समारंभ केले जातात. मकरसंक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्र नाडी कार्यरत असते. सूर्याच्या ` उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्घापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या   जिवासाठी कार्य சித்த करते. करणे, म्हणजे ' एक T T _ಖTaTa nFor AEII ೊ a - ShareChat
#🤘मैत्री स्टेट्स #✍मराठी साहित्य #🤩खरी मैत्री #👭मित्र मैत्रीण👬
🤘मैत्री स्टेट्स - *থমদদী* माघ मास शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. पहाट अजून झोपेत असते. आकाशाच्या पदरावरून अंधार हळूहळू सरकतो आणि पूर्व क्षितिजावर सोनसळी रेष उमटते. त्या क्षणी काळाचा रथ पुढे सरकतो , सप्त घोड्यांच्या टापांनी अवकाश गाजते. ऋषींची वाणी आठवते "तमसो मा ज्योतिर्गमय। " अंधारातून ' प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजेच रथसप्तमी॰ या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, সাঘী মদদী সথীক্ী ওন্স নান সাটন या पहाटे अनेक घरांच्या दाराशी रांगोळी उमटते. ती केवळ सजावट नसते, तर ऋतू परिवर्तनाची जाणीव करून देणारी शुभ *থমদদী* माघ मास शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. पहाट अजून झोपेत असते. आकाशाच्या पदरावरून अंधार हळूहळू सरकतो आणि पूर्व क्षितिजावर सोनसळी रेष उमटते. त्या क्षणी काळाचा रथ पुढे सरकतो , सप्त घोड्यांच्या टापांनी अवकाश गाजते. ऋषींची वाणी आठवते "तमसो मा ज्योतिर्गमय। " अंधारातून ' प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजेच रथसप्तमी॰ या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, সাঘী মদদী সথীক্ী ওন্স নান সাটন या पहाटे अनेक घरांच्या दाराशी रांगोळी उमटते. ती केवळ सजावट नसते, तर ऋतू परिवर्तनाची जाणीव करून देणारी शुभ - ShareChat
#👭मित्र मैत्रीण👬 #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #✍मराठी साहित्य
👭मित्र मैत्रीण👬 - *समज हा साखरेप्रमाणे, तर गैरसमज हा নিঠাসমাতী ওমনী,* *जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे * *कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नयें ; अनुभवाने खात्री करावी जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही..!!* शुभ सकाळ *समज हा साखरेप्रमाणे, तर गैरसमज हा নিঠাসমাতী ওমনী,* *जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे * *कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नयें ; अनुभवाने खात्री करावी जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही..!!* शुभ सकाळ - ShareChat
#✍मराठी साहित्य #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #👭मित्र मैत्रीण👬
✍मराठी साहित्य - ShareChat
00:38
#👭मित्र मैत्रीण👬 #✍मराठी साहित्य #🤩खरी मैत्री #🤘मैत्री स्टेट्स
👭मित्र मैत्रीण👬 - ShareChat
00:35