गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये मध्यरात्री आग लागून 23 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. क्लबमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहे.
- #😭गोवा क्लबलमध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू🔥