#💄मेकअप व्हिडिओ
ब्लशर हायलाईट आणि काउंटर
पॅलेट आहे फक्त पाचशे रुपयांच्या आत.
तुमचा मेकअप खूप लॉंग लास्ट आणि उठून दिसतो.
हे पर्याय तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वेगवेगळी गोष्ट घ्यायची गरज नाही पडणार.
.
.
#👗ब्युटी & फॅशन हॅक्स💄
#💁♀️फॅशन क्वीन #beautywithritz #💅मेकअप ब्युटी टिप्स