✦⃪꯭꯭꯭𝐑𝐎𝐇𝐈𝐓✦⃪꯭꯭꯭𝆺⃪꯭𝅥
ShareChat
click to see wallet page
@rohit_0106
rohit_0106
✦⃪꯭꯭꯭𝐑𝐎𝐇𝐈𝐓✦⃪꯭꯭꯭𝆺⃪꯭𝅥
@rohit_0106
Architect
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - तुझ्याशी ना एक मात्र नक्की तुझ्यावाचून जमत ना करमत अबोला झालाच कधी तर ख्ूप राहतं बोलायचं मनान साचून r_o_h_i t तुझ्याशी ना एक मात्र नक्की तुझ्यावाचून जमत ना करमत अबोला झालाच कधी तर ख्ूप राहतं बोलायचं मनान साचून r_o_h_i t - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - किती निरागस असतं ना माथेच्या पंखाखाली बालपण डोळे फक्त घट्ट मिटले की णासही दिसत नाही आपण r_o_h_i_t किती निरागस असतं ना माथेच्या पंखाखाली बालपण डोळे फक्त घट्ट मिटले की णासही दिसत नाही आपण r_o_h_i_t - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - होऊन पारिजात मी नेहमी तुझ्या अंगणी फुलत राहावं गंध वाऱ्यासवे दरवळावा अन् होऊन राहावं तुझंच आयुष्थ होऊन पारिजात मी नेहमी तुझ्या अंगणी फुलत राहावं गंध वाऱ्यासवे दरवळावा अन् होऊन राहावं तुझंच आयुष्थ - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - आहेच मोगऱ्याच्या सुगंधाशी एक अतूट नातं जोडलेलं तुझ्या माझ्या नात्याचं ೯ತತತ ~7 د|}3 गुपित आहेच मोगऱ्याच्या सुगंधाशी एक अतूट नातं जोडलेलं तुझ्या माझ्या नात्याचं ೯ತತತ ~7 د|}3 गुपित - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - प्रत्थेक नात्याची असतेच एक अदृश्य अशी धूस२ चौकट নিম্া কামী সসহি; নিসম स्वीकारावी लाशतात ती त्यासकट r_o_h_i_t प्रत्थेक नात्याची असतेच एक अदृश्य अशी धूस२ चौकट নিম্া কামী সসহি; নিসম स्वीकारावी लाशतात ती त्यासकट r_o_h_i_t - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - तुझ्या माझ्यानला अबोला चाफ्याला कळतो 45791 8 मला साथ करायला म्हणून जरा तो माझ्याकडे वळतो r_o_h_i_t तुझ्या माझ्यानला अबोला चाफ्याला कळतो 45791 8 मला साथ करायला म्हणून जरा तो माझ्याकडे वळतो r_o_h_i_t - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - शब्दस्पर्श माझ्ा असावा उतराव काळजात हळुवार घेत तुझ्या हृदयाचा ठाव मोरपिसापरी अलवार T_o_h_L शब्दस्पर्श माझ्ा असावा उतराव काळजात हळुवार घेत तुझ्या हृदयाचा ठाव मोरपिसापरी अलवार T_o_h_L - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - কর্গী কগী নামল কী मौन खरंच सुख् देणारं उगाच बोलत राहण्ठापेक्षा श्रोता होऊन शांत राहणं बरं r_o_h_i_t কর্গী কগী নামল কী मौन खरंच सुख् देणारं उगाच बोलत राहण्ठापेक्षा श्रोता होऊन शांत राहणं बरं r_o_h_i_t - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - नित्थाचं झालंथ हल्ली तुझ्यासाठी नुसतंच झुरणं कुठे आलय त्यात मग माझ्यात मीच उरणं? नित्थाचं झालंथ हल्ली तुझ्यासाठी नुसतंच झुरणं कुठे आलय त्यात मग माझ्यात मीच उरणं? - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - नजरेचा खेळ असा की वाचंले क्षणात अवघे तुला झिरपून गेलीस मनात अन् माझेच नं ठेवले मला r ০ h i t नजरेचा खेळ असा की वाचंले क्षणात अवघे तुला झिरपून गेलीस मनात अन् माझेच नं ठेवले मला r ০ h i t - ShareChat