..नात्यातला फरक?
ShareChat
click to see wallet page
@rtu_
rtu_
..नात्यातला फरक?
@rtu_
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏कर्म क्या है❓ #swami #स्वामी #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇
🙏कर्म क्या है❓ - Il श्री गुरुदेव दत्त Il दत्तगुरू आपल्याला आपल खरं व्यक्तिमत्त्व दाखवतात, पण त्या आधी ते आपल्यावरील धूळ हलक्या हाताने झटकतात. कारण आपण स्वतःला जसे समजतो, तसे आपण नसतोच. a आपण त्याहून खूप मोठे, खूप शक्तिशाली आणि खूप शांत असतो. पण मनातील भीती, संभ्रम, इतरांचे बोल, भूतकाळातील जखमा ही सगळी धूळ आपल्या वास्तविक तेजावर चढत जाते. II अवधूत चिंतन श्री गुरुदेव লন [[ Il श्री गुरुदेव दत्त Il दत्तगुरू आपल्याला आपल खरं व्यक्तिमत्त्व दाखवतात, पण त्या आधी ते आपल्यावरील धूळ हलक्या हाताने झटकतात. कारण आपण स्वतःला जसे समजतो, तसे आपण नसतोच. a आपण त्याहून खूप मोठे, खूप शक्तिशाली आणि खूप शांत असतो. पण मनातील भीती, संभ्रम, इतरांचे बोल, भूतकाळातील जखमा ही सगळी धूळ आपल्या वास्तविक तेजावर चढत जाते. II अवधूत चिंतन श्री गुरुदेव লন [[ - ShareChat
#🙏गुरु महिमा😇 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #स्वामी #swami #🙏कर्म क्या है❓
🙏गुरु महिमा😇 - RITU श्री गुरुदेव दत्त Il कुणाची जेव्हा करतो, आपण मदत प्रामाणिकपणे काम करतो, मनात वाईट विचार न ठेवता जगतो तेच सत्कर्म असत. a अशी चांगली कामं करत राहिलो, की देव, सगळं आपोआप जोडत. गुरू आणि भाग्य म्हणूनच सद्गुरू नेहमी सांगतात सत्कर्म हीच सर्वात मोठी उपासना आहे. काय संभंध ? II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Il RITU श्री गुरुदेव दत्त Il कुणाची जेव्हा करतो, आपण मदत प्रामाणिकपणे काम करतो, मनात वाईट विचार न ठेवता जगतो तेच सत्कर्म असत. a अशी चांगली कामं करत राहिलो, की देव, सगळं आपोआप जोडत. गुरू आणि भाग्य म्हणूनच सद्गुरू नेहमी सांगतात सत्कर्म हीच सर्वात मोठी उपासना आहे. काय संभंध ? II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Il - ShareChat
#swami #स्वामी #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇
swami - RITU स्वामी सांगतात पुस्तक असो की आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो कारण, कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते RITU स्वामी सांगतात पुस्तक असो की आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो कारण, कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते - ShareChat
#🙏गुरु महिमा😇 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #स्वामी #swami
🙏गुरु महिमा😇 - ೧ನ: SB ೯ RITU स्वामी समर्थांवर सूर्यकिरणांचा अभिषेक अक्कलकोट येथील समाधी मंदिरातील स्वामींच्या पूजेच्या मूर्तीवर सूर्य नारायणाने केलेल्या सूर्यकिरणांच्या अभिषेकानंतर स्वामींचे दिसणारे लोभस रूप! ।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। EK MARATHI IG ೧ನ: SB ೯ RITU स्वामी समर्थांवर सूर्यकिरणांचा अभिषेक अक्कलकोट येथील समाधी मंदिरातील स्वामींच्या पूजेच्या मूर्तीवर सूर्य नारायणाने केलेल्या सूर्यकिरणांच्या अभिषेकानंतर स्वामींचे दिसणारे लोभस रूप! ।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। EK MARATHI IG - ShareChat
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓
🙏🏻आध्यात्मिकता😇 - ब्र्हांडनायक ।। काय संबंध ? SAMARTH JYOTISH OFFICIAL संकटातुन वाचल्याशिवाय जिवाचीकिंमत समजत नाही आणि जीव गुद्मरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत নামী मालमत्तेचे वारसकितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. 1 I ।। श्री स्वामी समर्थन |। ब्र्हांडनायक ।। काय संबंध ? SAMARTH JYOTISH OFFICIAL संकटातुन वाचल्याशिवाय जिवाचीकिंमत समजत नाही आणि जीव गुद्मरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत নামী मालमत्तेचे वारसकितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. 1 I ।। श्री स्वामी समर्थन |। - ShareChat
#🌞 Good Morning🌞 #🙏🏻आध्यात्मिकता😇
🌞 Good Morning🌞 - ((733) RITU आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स खरच सोडवायचे नसतात. फक्त स्वतःला थोडं व्यस्त केलं की ते हळूहळू पाठीमागे सरकत जातात. कधी कधी उपाय शोधण्यापेक्षा स्वतःला गुंतवून ठेवणं जास्त गरजेचे असते, कारण व्यस्तता मनावरचे ओझे हलके करते काय संबंध ? ((733) RITU आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स खरच सोडवायचे नसतात. फक्त स्वतःला थोडं व्यस्त केलं की ते हळूहळू पाठीमागे सरकत जातात. कधी कधी उपाय शोधण्यापेक्षा स्वतःला गुंतवून ठेवणं जास्त गरजेचे असते, कारण व्यस्तता मनावरचे ओझे हलके करते काय संबंध ? - ShareChat
#swami #स्वामी #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🌞 Good Morning🌞
swami - RITU ।। श्री स्वामी समर्थ। । आयुष्याच्या प्रवासात कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं मन खचतं, कधी डोळ्यात पाणी येतं. वाटतं आता पुढं काही शक्य  नाही. पण स्वामींच्या पायाशी बसून एकदा मन मोकळं केलंस न७ तर सगळा भार हलका होतो कारण स्वामी कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत. ते फक्त आपल्याला थोडं धैर्य शिकव आणि मग योग्य वेळी तात , थोडा संयम शिकवतातः आपल्या आपल्यापेक्षा जास्त परत देतात म्हणून मानू नकोस, कारण तुझ्या पाठीशी  हार स्वामी आहेतच. . ! RITU ।। श्री स्वामी समर्थ। । आयुष्याच्या प्रवासात कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं मन खचतं, कधी डोळ्यात पाणी येतं. वाटतं आता पुढं काही शक्य  नाही. पण स्वामींच्या पायाशी बसून एकदा मन मोकळं केलंस न७ तर सगळा भार हलका होतो कारण स्वामी कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत. ते फक्त आपल्याला थोडं धैर्य शिकव आणि मग योग्य वेळी तात , थोडा संयम शिकवतातः आपल्या आपल्यापेक्षा जास्त परत देतात म्हणून मानू नकोस, कारण तुझ्या पाठीशी  हार स्वामी आहेतच. . ! - ShareChat
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #स्वामी #swami
🙏🏻आध्यात्मिकता😇 - RITU स्वामी काय संभंध ? जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या , मार्ग सापडेल. ।l श्री स्वामी समर्थ ।। RITU स्वामी काय संभंध ? जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या , मार्ग सापडेल. ।l श्री स्वामी समर्थ ।। - ShareChat