हे तामिळनाडू नाही--
हे महाराष्ट्र पण नाही--
हे मुंबई पण नाही मंडळी -
हे पॅरिस आहे बॉ जिथे रस्ते --
गणपती बाप्पा मोरया ने गूंजतात 🐘🚩🔱
श्रद्धेला सीमा नसतात भक्तीला सीमा नसतात गड्या--
जिथे श्रद्धा असते, तिथे भगवान गणेशाचा वास असतो🔱🙏🏻❣️--
🌍 भारतापासून हजारो मैल दूर जेव्हा पॅरिसची हवा विघ्नहर्ताच्या जय~
घोषाने--भरून जाते, तेव्हा संपूर्ण जग विस्मयचकित होऊन उभे राहते-- ❤️ 🚩
#गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #गणेश उत्सव २०२५
कोकणातील १० पैंकी ७ माणसांचे एक तर
स्वतःच्या भावाच्या विरोधात नाही तर शेजारच्या
माणसाच्या विरोधात बांध जमीन झाडे यावरुन कोर्टात
दावे दाखल असतात बॉ------तरीही मंडळी गाणे काय तर
कोकणची माणसं साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी
कोकणाची नाही तर --आख्या महाराष्ट्रात हिच कहाणी आहे गड्या--
भावकी फक्त अंतयात्रेत एकत्र येते ग्रामीण भागातील लोकं साधी भोळी --
असतात ही खुळचट कल्पना मराठी लेखकांनी निर्माण केलेली आहे कोणत्याही
योजनेतील भ्रष्टाचार उघडा तुम्हाला ७५% लोक ग्रामीण भागातील सापडतील सर्वाधिक
जातीयवाद ग्रामीण भागात हे लोक अडाणी असतील पण फसवाफसवी भामटेगिरी जातीयवाद
भ्रष्टाचार यात नंबर वन असतात वो---
#कोकणची माणसं #कोकणची माणसं साधी भोळी💗😘❤️ #🙏गणपती स्टेटस #गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏
उंदरावर बैसोनी आली गणेशाची स्वारी
त्याच्या येण्याने अवघी सृष्टी चैतन्यमय झाली
भक्त मंडळी फुलांचा वर्षाव करती बाप्पाच्या येण्याने
आनंदाला आली भरती गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा--
#गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🌺नमिले बाप्पाला #गणपती बाप्पा मोरया
卐卐लालबागचा राजा卐 卐
卐 गणपति_बप्पा_मोरया卐
卐 जय श्री गणेशाय नमः卐
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला---
प्रेम हास्य आणि दैवी आशीर्वादांनी--
भरलेल्या आनंददायी गणेश चतुर्थीच्या-
शुभेच्छा गणपती 卐卐बाप्पा मोरया卐卐
#🌺नमिले बाप्पाला #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🙏गणपती स्टेटस #🙏गणपती स्टेटस #गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏
उदंड पाहिले उदंड ऐकिले ।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ।
ऐसा विटेवर देव कोठे ॥
#चंद्रभागा दर्शन,पंढरपूर #🙏 “ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर,ऐसा विटेवर देव कोठे.”🙏 #विटेवरी उभा #🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 #🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩#🚩 माझे माहेर पंढरी 🚩#🚩 पंढरी ची वारी 🚩
वारीच्या वाटेवर---
#🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #माऊली #असंच 🥰 #पंढरी ची वारी #🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 #🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩#🚩 माझे माहेर पंढरी 🚩#🚩 पंढरी ची वारी 🚩
दुसऱ्या कोणत्या धर्माच्या सणांन मध्ये पोलिसांना इतकं खूश कधी पाहीलय का तुम्ही मंडळी -आणि
ते ही ड्युटीवर असताना-- बॉ 🙏🙏. 🙌🙌🙌 ----------❤️ -----रामकृष्ण हरी ------+ #🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 #🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩#🚩 माझे माहेर पंढरी 🚩#🚩 पंढरी ची वारी 🚩 #पंढरी ची वारी #माऊली #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #असंच 🥰 -----🙌🙌--
मनी आनंदी आनंद झाला----
#आषाढी एकादशी #पंढरी ची वारी #🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 #🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩#🚩 माझे माहेर पंढरी 🚩#🚩 पंढरी ची वारी 🚩
देवशयनी/आषाढी एकादशी आज--
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. यावेळी भगवान विष्णू संपूर्ण विश्वाची जबाबदारी भगवान शिव यांच्यावर सोपवतात आणि योग निद्रामध्ये जातात.
याला आषाढी एकादशी असेही म्हणतात, जो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी लाखो वारकरी भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येतात.
शास्त्रांनुसार, या एकादशीनंतर चातुर्मास सुरू होतो ज्यामध्ये चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
#शुभेच्छा #आषाढी एकादशी #🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 #🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩#🚩 माझे माहेर पंढरी 🚩#🚩 पंढरी ची वारी 🚩 #पंढरी ची वारी #माऊली





