—͟͞͞★🦋⃟≛🆂ᴀɴᴀᴍ➢
ShareChat
click to see wallet page
@s_status_
s_status_
—͟͞͞★🦋⃟≛🆂ᴀɴᴀᴍ➢
@s_status_
❣️
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा #🎭Whatsapp status #📹Video स्टेट्स छत्रपती संभाजी महाराज राज्‍याभिषेक 🚩👑 ही रील म्हणजे संभाजी महाराजांसाठी राजा होणं नेमकं कसं असावं याकडे पाहण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे. सत्ता नाही, मुकुट नाही… तर जबाबदारी, त्याग, वेदना आणि संघर्षाने निर्माण झालेला राजा. @durgeshrkale यांच्या चांगभलं या गाण्याचा काही ओळींमधून मला जे जाणवलं, ते भाव या रीलमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ⚠️ ही रील कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही. इतिहासाचा अपमान करण्याचा उद्देश नाही.
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 - ShareChat
00:44
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #🎭Whatsapp status #📹Video स्टेट्स #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 - ShareChat
00:27
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा #🎭Whatsapp status
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
00:23
#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा ज्या दिवशी सिंहाचा छावा..छत्रपती झाला, त्या दिवशी तुम्ही रायगडावर जागे होता. उषःकालापासून मुकुटापर्यंत – इतिहास जिवंत होताना पाहता, नगारे घुमताना ऐकता, स्वराज्य पुन्हा उभं राहताना अनुभवता. हा केवळ राज्याभिषेक नाही… हा आहे छावा नियतीकडे चाललेला क्षण. . .🚩🚩
🙂 शुभेच्छा - ShareChat
00:47