Er. Sachin Gaikwad
ShareChat
click to see wallet page
@sachin987652
sachin987652
Er. Sachin Gaikwad
@sachin987652
https://www.facebook.com/share/19tcHufXBa/
#👌हृदयस्पर्शी फोटो #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - క్డ "सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात" सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.... ! Good NIGHT క్డ "सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात" सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.... ! Good NIGHT - ShareChat
#🤘टाईमपास😝 #🤣मीम्स लव्हर😍
🤘टाईमपास😝 - स्पेलिंगमुळे फक्त दोन ತಾಖT एका दिवसांत एका पुस्तकाच्या १० लाख प्रती विकल्या गेल्या. खरंतर, ही चूक त्या पुस्तकाच्या शीर्षकातच झाली होती...! पुस्तकाचे नाव होते चेंज युअर अँन आयडिया दॅट विल লাহক্র' आणि चुकून लिहिले गेले अँन आयडिया दॅट विल चेंज युअर वाईफ' ersachinfb स्पेलिंगमुळे फक्त दोन ತಾಖT एका दिवसांत एका पुस्तकाच्या १० लाख प्रती विकल्या गेल्या. खरंतर, ही चूक त्या पुस्तकाच्या शीर्षकातच झाली होती...! पुस्तकाचे नाव होते चेंज युअर अँन आयडिया दॅट विल লাহক্র' आणि चुकून लिहिले गेले अँन आयडिया दॅट विल चेंज युअर वाईफ' ersachinfb - ShareChat
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
☸️जय भीम - जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. काहितरी करून दाखवायचे आहे. या जगात अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा , जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. ভাঁ নানামাইন আনভব্ধয ersachinfb जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. काहितरी करून दाखवायचे आहे. या जगात अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा , जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. ভাঁ নানামাইন আনভব্ধয ersachinfb - ShareChat
#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 - जो मनुष्य मरायला तयार होतो, तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो, अगोदरच मेलेला असतो डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ersachinfb जो मनुष्य मरायला तयार होतो, तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो, अगोदरच मेलेला असतो डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ersachinfb - ShareChat
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
☸️जय भीम - किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही 38 कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे 3118 . डॉ. बाबासाहेब आंबेडकर ersachinfb किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही 38 कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे 3118 . डॉ. बाबासाहेब आंबेडकर ersachinfb - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
👌हृदयस्पर्शी फोटो - मैत्रीण असावी पाहिजे तेव्हा call करणारी , शिव्या घालणारी , चुकल्यावर हक्काने ओरडणारी , मारणारी , shopping ला नेहमी सोबत असणारी, माझी choice बरोबर ओळखणारी, माझ्यासोबत सगळे secrets share करणारी, माझी setting लावणारी , माझ्यातील चुका सांगून त्या सुधारणारी, माझ्या family ला आपली family समजून वागणारी, मज्जा मस्ती करणारी, बडबडी, खोड्या काढणारी एकतरी असावी. ersachinfb मैत्रीण असावी पाहिजे तेव्हा call करणारी , शिव्या घालणारी , चुकल्यावर हक्काने ओरडणारी , मारणारी , shopping ला नेहमी सोबत असणारी, माझी choice बरोबर ओळखणारी, माझ्यासोबत सगळे secrets share करणारी, माझी setting लावणारी , माझ्यातील चुका सांगून त्या सुधारणारी, माझ्या family ला आपली family समजून वागणारी, मज्जा मस्ती करणारी, बडबडी, खोड्या काढणारी एकतरी असावी. ersachinfb - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌हृदयस्पर्शी फोटो #✍मराठी साहित्य
😎आपला स्टेट्स - 100 ज्यांनी तुमच्यात चूका काढायचं ठरवले आहे सिद्ध करून देण्यात त्यांच्यासमोर स्वतःला काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच शोधतील... ersachinfb 100 ज्यांनी तुमच्यात चूका काढायचं ठरवले आहे सिद्ध करून देण्यात त्यांच्यासमोर स्वतःला काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच शोधतील... ersachinfb - ShareChat
#✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌हृदयस्पर्शी फोटो #😎आपला स्टेट्स
✍मराठी साहित्य - 100 काय बरोबर ना माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्य़ा माणसाला बोलल्याशिवाय होत नाही म्हणून मनातला उदासीनपणा कमी जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो. ersachinfb 100 काय बरोबर ना माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्य़ा माणसाला बोलल्याशिवाय होत नाही म्हणून मनातला उदासीनपणा कमी जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो. ersachinfb - ShareChat
https://www.facebook.com/sachinp.gaikwad.9 #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #👌हृदयस्पर्शी फोटो #✍मराठी साहित्य
#😎आपला स्टेट्स #📹Video स्टेट्स #🎭Whatsapp status #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:16