Sachin kedari
ShareChat
click to see wallet page
@sachinkedar
sachinkedar
Sachin kedari
@sachinkedar
jesus love you
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #📙बायबल #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️चर्च प्रेयर⛪️
📙बायबल - 41<3:16 ReHg परमेश्वर देव गर्जना यरुशलेमहून ओरडेल. करीलतो कापेल पण आणि आकाश व पृथ्वी परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल. मराठी बायबल 41<3:16 ReHg परमेश्वर देव गर्जना यरुशलेमहून ओरडेल. करीलतो कापेल पण आणि आकाश व पृथ्वी परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️
✝️बायबल कोट्स📝 - स्तोत्रसंहिता ३७:३९ परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो. मराठी बायबल स्तोत्रसंहिता ३७:३९ परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल #✝️बायबल कोट्स📝
✝️ Jesus Worship - নীনিমুঈ 13:3 जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो. मराठी बायबल নীনিমুঈ 13:3 जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल
✝️ Jesus Worship - निर्गम २०:६ परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. मराठी बायबल निर्गम २०:६ परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #📙बायबल #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स
✝️चर्च प्रेयर⛪️ - योहान १०:९ मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. मराठी बायबल योहान १०:९ मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल #✝️ Jesus स्टेट्स
✝️बायबल कोट्स📝 - योहान १०:१० चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. मराठी बायबल योहान १०:१० चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️बायबल कोट्स📝 #📙बायबल
✝️ Jesus Worship - ಅ೯ತಾತ್ 36:36 देव म्हणाला , "मग नुमच्या सभोवतालच्या कळेल की मीच परमेश्वर आहे आणि राष्ट्रांना मीच नष्ट झालेली ठिकाणे पुन्हा उभारली॰ ओसाड जमिनीत मी पेरणी केली॰मी परमेश्वर आहे.॰ मी हे बोललो , ते मी घडवून आणीन." मराठी बायबल ಅ೯ತಾತ್ 36:36 देव म्हणाला , "मग नुमच्या सभोवतालच्या कळेल की मीच परमेश्वर आहे आणि राष्ट्रांना मीच नष्ट झालेली ठिकाणे पुन्हा उभारली॰ ओसाड जमिनीत मी पेरणी केली॰मी परमेश्वर आहे.॰ मी हे बोललो , ते मी घडवून आणीन." मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल
✝️चर्च प्रेयर⛪️ - याकोब ५:१५ विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील वप्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील. मराठी बायबल याकोब ५:१५ विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील वप्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल
✝️बायबल कोट्स📝 - करिंथकरांस ४:२० 1 कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. मराठी बायबल करिंथकरांस ४:२० 1 कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.3 www.bible2all.com #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल
✝️बायबल कोट्स📝 - इफिसकरांस ४:२९ तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. मराठी बायबल इफिसकरांस ४:२९ तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. मराठी बायबल - ShareChat