Sachin kedari
ShareChat
click to see wallet page
@sachinkedar
sachinkedar
Sachin kedari
@sachinkedar
jesus love you
#✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #📙बायबल
✝️चर्च प्रेयर⛪️ - নথুন आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहेः प्रभू येशू खरिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. 541 सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील. কিলি 3:20-21 मराठी बायबल MARATHI BIBLE নথুন आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहेः प्रभू येशू खरिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. 541 सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील. কিলি 3:20-21 मराठी बायबल MARATHI BIBLE - ShareChat
#✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️
✝️ Jesus Worship - आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नयेः कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू॰ म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. যল 6:9-10 मराठी बायबल MARATHIBIDLE आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नयेः कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू॰ म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. যল 6:9-10 मराठी बायबल MARATHIBIDLE - ShareChat
#✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus स्टेट्स #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल #✝️ Jesus Worship
✝️बायबल कोट्स📝 - अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो , परमेश्वरावर विश्वास ಕa; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल 31ಹ. 77> 115:11 मराठी बायबल MARATHI BIBLE अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो , परमेश्वरावर विश्वास ಕa; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल 31ಹ. 77> 115:11 मराठी बायबल MARATHI BIBLE - ShareChat
#📙बायबल #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝
📙बायबल - आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो মলযান दुष्टांच्या चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही॰ परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल वःतोजे काही करेल ते साध्य होईल. मराठी बायबल দীপ 1:1-3 MARATHIBIDLE आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो মলযান दुष्टांच्या चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही॰ परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल वःतोजे काही करेल ते साध्य होईल. मराठी बायबल দীপ 1:1-3 MARATHIBIDLE - ShareChat
#✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल
✝️चर्च प्रेयर⛪️ - तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 17 6:19-20 मराठी बायबल MARATHIBIDLE तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 17 6:19-20 मराठी बायबल MARATHIBIDLE - ShareChat
#✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल
✝️बायबल कोट्स📝 - कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्यकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल॰ মন 16:27 मराठी बायबल MARATHI BIBLE कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्यकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल॰ মন 16:27 मराठी बायबल MARATHI BIBLE - ShareChat
#✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल
✝️ Jesus Worship - कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे, कि परमेश्वर ने उसे मरे हुओं में से जिलाया, तो तू निश्चय उद्धार पाएगा | যীমিমী 10:9 कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे, कि परमेश्वर ने उसे मरे हुओं में से जिलाया, तो तू निश्चय उद्धार पाएगा | যীমিমী 10:9 - ShareChat
#✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स #📙बायबल #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus Worship
✝️चर्च प्रेयर⛪️ - मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. यहो १:९ मराठी बायबल MARATHI BIBLE मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. यहो १:९ मराठी बायबल MARATHI BIBLE - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.1 www.bible2all.com #📙बायबल #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship
📙बायबल - इफिसकरांस १:२३ २३  मंडळी ख्रिस्तांचे शरीर आहे॰जी त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने पूर्णता भरली आहे॰ती पूर्णता तो मंडळीला देतो. मराठी बायबल इफिसकरांस १:२३ २३  मंडळी ख्रिस्तांचे शरीर आहे॰जी त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने पूर्णता भरली आहे॰ती पूर्णता तो मंडळीला देतो. मराठी बायबल - ShareChat
Shared from Marathi Bible Offline 4.1 www.bible2all.com #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️ #📙बायबल
✝️ Jesus स्टेट्स - निर्गम २३:२२ २२ तो जे जे सांगले ते ते सर्व तुम्ही ऐकले पाहिजे; मी सांगतो ते सर्व तुम्ही केले पाहिजे असे तुम्ही कराल तर मी तुम्हांबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन." मराठी बायबल निर्गम २३:२२ २२ तो जे जे सांगले ते ते सर्व तुम्ही ऐकले पाहिजे; मी सांगतो ते सर्व तुम्ही केले पाहिजे असे तुम्ही कराल तर मी तुम्हांबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन." मराठी बायबल - ShareChat