#💃किड्स डान्स #👶लहान मुलांचे व्हिडीओ #👦मुलांची दुनिया 🌎 #👼बच्चे_कंपनी *डान्सर क्वीन !! मुलीच्या नृत्यावर नेटकरी फिदा !!* सोशल मीडियावर डान्सचे कितीतरी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, सध्या एका चिमुकलीने आपल्या अदाकारीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. बरकत अरोरा ही चिमुकली भगवान विष्णूंना समर्पित एका गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. पण यावेळी तिचे चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्यामधील तिची एकाग्रता पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ती आपल्या गुरुंबरोबर अगदी न चुकता सहजतेने नृत्य करताना दिसत आहे...