🚩 शि🚩व 🚩भ 🚩क्त 🚩सा 🚩ग 🚩र🚩
ShareChat
click to see wallet page
@sagar002611
sagar002611
🚩 शि🚩व 🚩भ 🚩क्त 🚩सा 🚩ग 🚩र🚩
@sagar002611
**પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિયકુભાવતંસ_સિંહાસનાધીશ
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *२१ नोव्हेंबर इ.स.१६५८* छत्रपती शिवाजी महाराजांनी गोतसभा बोलावून तिमाजींचा निवाडा केला. आणि उंडे बंधूना स्वराज्याच्या खजिन्यातून ७५ होन दिलेली रक्कम परत वसूल केली . 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:20
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *२० नोव्हेंबर इ.स.१६६६* युवराज संभाजी राजे प्रथम मथुरेतून वाराणसी, अलाहाबाद, गोंडवन, मंगलगढ, देवगढ मार्गे सुमारे ९०० मैलाचा प्रवास करून स्वराज्यात राजगडावर इतरांसह पोहचले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:31
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१९ नोव्हेंबर इ.स.१६६५* पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेताजी पालकरांसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना झाले 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:20
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१८ नोव्हेंबर इ.स.१६६७* गोव्यातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाइसरॉयला सावधानतेचे पत्र पाठवले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१७ नोव्हेंबर इ.स.१६६७* *छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडे सकोपंतास वकील म्हणून रवाना केले.* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१६ नोव्हेंबर इ.स.१६७७* वालगुंडापुरास व्यंकोजीराजे यांचे सैन्य मराठ्यांवर चालून आल्याने व्यंकोजीराजे यांच्या फौजे बरोबर मराठ्यांची चकमक झाली . 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१५ नोव्हेंबर इ.स.१६७९* *छत्रपती शिवाजी महाराजांनी सतत ४ दिवस मुघलांची जालना पेठ लुटली..!* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१४ नोव्हेंबर इ.स.१६७९* मराठ्यांचा मिरज आणि पन्हाळा प्रदेश जिंकून घेण्यासाठी युवराज शंभूराजेंना घेऊन दिलेरखानाची नवी खेळी. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *१3 नोव्हेंबर इ.स.१६६८* छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
꧁शिवदिनविशेष ꧂ - ShareChat
00:30
#🌷कालभैरव जयंती🙏 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
🌷कालभैरव जयंती🙏 - ShareChat