SAGAR BOMMAWAR
ShareChat
click to see wallet page
@sagarbommawar
sagarbommawar
SAGAR BOMMAWAR
@sagarbommawar
मी शायर आहे. मनातील भावना शायरी मध्ये व्यक्त करतो
#😊Feeling happy #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग #💔जख्मी दिल
😊Feeling happy - तू भेटलीस म्हणून जगण्याला अर्थ मिळाला , नाहीतर मीही गर्दीत हरवलेला एक चेहरा होतो... तू भेटलीस म्हणून जगण्याला अर्थ मिळाला , नाहीतर मीही गर्दीत हरवलेला एक चेहरा होतो... - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #❤️I Love You #💔जख्मी दिल #😊Feeling happy #🌹प्रेमरंग
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - काही न बोलता समजून घेणारी नजर, हिच खरी प्रेमाची भाषा असते.. काही न बोलता समजून घेणारी नजर, हिच खरी प्रेमाची भाषा असते.. - ShareChat
#🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😊Feeling happy #❤️I Love You #💔जख्मी दिल
🌹प्रेमरंग - काही न बोलता समजून घेणारी नजर, हिच खरी प्रेमाची भाषा असते. सागर बोम्मावार काही न बोलता समजून घेणारी नजर, हिच खरी प्रेमाची भाषा असते. सागर बोम्मावार - ShareChat
#💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #❤️I Love You #🌹प्रेमरंग #😊Feeling happy
💖रोमॅन्टीक Love - तू जवळ नसलीस तरी, हृदयात मात्र रोज तुझीच गर्दी असते.. सागर बोम्मावार तू जवळ नसलीस तरी, हृदयात मात्र रोज तुझीच गर्दी असते.. सागर बोम्मावार - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुझ्या आठवणींचा पाऊस असा बरसतो , ओल्या डोळ्यांतही तुझंच प्रतिबिंब दिसतं... सागर बोम्मावार तुझ्या आठवणींचा पाऊस असा बरसतो , ओल्या डोळ्यांतही तुझंच प्रतिबिंब दिसतं... सागर बोम्मावार - ShareChat
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #💔जख्मी दिल #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🌹प्रेमरंग - तू हसलीस की जग सुंदर वाटतं, আতি तू नसलास की सगळंच अधुरं वाटतं... सागर बोम्मावार तू हसलीस की जग सुंदर वाटतं, আতি तू नसलास की सगळंच अधुरं वाटतं... सागर बोम्मावार - ShareChat
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #💔जख्मी दिल #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #💖रोमॅन्टीक Love
🌹प्रेमरंग - असणं पुरेसं आहे तुझ माझ्या प्रत्येक अपूर्ण पूर्ण करायला. स्वप्नाला सागर बोम्मावार असणं पुरेसं आहे तुझ माझ्या प्रत्येक अपूर्ण पूर्ण करायला. स्वप्नाला सागर बोम्मावार - ShareChat
#💖रोमॅन्टीक Love #💔जख्मी दिल #😊Feeling happy #🌹प्रेमरंग #❤️I Love You
💖रोमॅन्टीक Love - प्रेम तुझ्यावर केलं नाही, तर आपोआप माझ्या श्वासात उतरल... सागर बोम्मावार प्रेम तुझ्यावर केलं नाही, तर आपोआप माझ्या श्वासात उतरल... सागर बोम्मावार - ShareChat
#❤️I Love You #😊Feeling happy #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #💔जख्मी दिल
❤️I Love You - जवळ असलीस की जग सुंदर वाटतं. আাতি तू दूर गेलीस की हृदयच हरवतं. सागर बोम्मावार जवळ असलीस की जग सुंदर वाटतं. আাতি तू दूर गेलीस की हृदयच हरवतं. सागर बोम्मावार - ShareChat
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #😊Feeling happy #💔जख्मी दिल #💖रोमॅन्टीक Love
🌹प्रेमरंग - प्रेम म्हणजे शब्द नाही. ते तर तुझं नाव घेताच डोळ्यांत येणारं पाणी 318. सागर बोम्मावार प्रेम म्हणजे शब्द नाही. ते तर तुझं नाव घेताच डोळ्यांत येणारं पाणी 318. सागर बोम्मावार - ShareChat