INSTALL
@sagarcreatrs
s.
@sagarcreatrs
13,186
फॉलोअर्स
76
फॉलोइंग
3,079
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
s.
1K ने देखा
•
3 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🎭Whatsapp status
#☀️गुड मॉर्निंग☀️
#🌻आध्यात्म 🙏
#🌺विठुमाऊली
15
13
कमेंट
s.
680 ने देखा
•
3 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🎭Whatsapp status
#🌻आध्यात्म 🙏
13
11
कमेंट
s.
1.4K ने देखा
•
3 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🎭Whatsapp status
#👌प्रेरणादायी स्टेट्स
#☀️गुड मॉर्निंग☀️
#🙂 शुभेच्छा
25
11
कमेंट
s.
3.5K ने देखा
•
3 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
#🎭Whatsapp status
70
28
कमेंट
s.
510 ने देखा
•
3 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🎭Whatsapp status
#🙏गणपती स्टेटस
#🌺प्रथम तुला वंदितो🙏
#🌺गणपती बाप्पा मोरया✨
15
14
कमेंट
s.
1.2K ने देखा
•
4 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️‼️* *💯🌹कोजागिरी पोर्णिमा🌹💯* *‼️दिंडोरी प्रणीत श्री स्वामी सेवा मार्गाप्रमाणे सेवा‼️* *👉भगवान इंद्र,चंद्र,लक्ष्मी, कुबेर यांचे एकत्रीत पूजन करण्याचा वर्षातील एकमेव अमृतयोग( दिवस).* . . *👉ही श्री लक्ष्मी प्राप्तीची अतिशय शिघ्र फलदायी सेवा आहे.* *👉वर्षभर लक्ष्मी प्राप्तीसाठीची जी compulsary करण्याची जी काही 5 व्रते गुरूमाऊली यांनी सांगितलेली आहेत त्यातील कोजागरी पूजन हे एक मुख्य व्रत पूजन आहे.* *👉आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय.* *या वर्षी आज दुपारी 12 वा.24 ते उद्या मंगळवारी सकाळी 9 वा.18 मि.पर्यंत असा पौर्णिमेचा शुभ काल आहे.* *👉 हा कोजागिरी पोर्णिमा' हा उत्सव आज रात्री १२:००ते १२:३९ या ३९ मिनिटात करायचा असतो.* *👉शक्यतो हा उत्सव प्रत्येक भावीकाने/सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा.* *👉वरील देवता(इंद्र ,चंद्र ,लक्ष्मी व कुबेर) या दिवशी पृथ्वीतलावर सर्वानाआशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.* *👇 पूजाविधी मांडणी 👇* *👉मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर करावी.* *१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर एक सुपारी ठेवा.* *२) कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर एक सुपारी ठेवा.* *३) परमपूज्य तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा ठेवा व त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून ठेवावा.* *4) चंद्राचे प्रतीक म्हणून बांगडीच्या आकाराचा चंदनाचा भरीव गोल काढावा.* *👉अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.* *👉१२:३० ला पूजेच्या पाटासमोर/ चौरंगासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक* *तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी.* *ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय । शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II* *दुधाचा नैवेद्य फक्त घरातील नातलगांनाच (व्यक्तींना) दयावा.* *👉चंद्रप्रकाशात भांडे ठेवले की त्या 12 ते 12:39 या वेळात खालील सेवा करावी. वेळ पुरला नाही तर उरलेली सेवा नेवेद्य दाखवून व तो घेतल्यावर करावी. हे 39 मी. दुधाचे भांडे चंद्रप्रकाशात ठेवावे. त्या भांड्यावर लक्ष ठेवावे.* 1) श्री स्वामी समर्थ मंत्र ११ माळा जप. 2) श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप. 3) श्री विष्णू गायत्री मंत्र 1माळ जप. 4) श्री कुबेर गायत्री मंत्र 1 माळ जप. 5) १६ वेळा श्री सुक्त वाचन. 6) श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा वाचन. 7) गीतेचा १५ वा अध्याय वाचन. *👉या काळात जो जागृत राहतो त्यास लक्ष्मी मिळते.लक्ष्मी ही आठ प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, भावलक्ष्मी संतान लक्ष्मी धनलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी यालाच अष्ट लक्ष्मी कृपा म्हणतात.* 🌹आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीसही ओळखू शकत नाही. *👉देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.* *👉या मोठ्या बहिणीस 'अक्काबाई' म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की 'अक्काबाईचा फेरा आला' हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात व सेवा करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती देते म्हणजे लाभते.* *👉भगवान इंद्र माता लक्ष्मी व कुबेर महाराज सुद्धा या रात्री पृथ्वी वर येऊन कोण जागे आहे हे बघतात व त्यास चंद्राच्या किरणांपासून निघणारे अमृत प्रदान करतात.आशीर्वाद देतात व या योगे आपल्या घरातील अलक्ष्मी जाऊन सुलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी घरात येते व स्थीर राहते.* *👉या पुजनातील लक्ष्मी व कुबेराचे प्रतीक म्हणुन पूजन केलेल्याजपून ठेवाव्यात.पुढे या सुपारी दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेत उपयोगात आणाव्यात.*
#🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
#🙏श्री स्वामी समर्थ📿
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛
#🎭Whatsapp status
8
9
कमेंट
s.
787 ने देखा
•
4 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛
#🙏श्री स्वामी समर्थ📿
#🎭Whatsapp status
#🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
15
11
कमेंट
s.
819 ने देखा
•
4 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🎭Whatsapp status
#🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛
12
6
कमेंट
s.
1.8K ने देखा
•
4 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛
#🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
#🎭Whatsapp status
24
9
कमेंट
s.
1.6K ने देखा
•
4 दिन पहले
#🌴 गांव गाता गजाली 🌴
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛
#🎭Whatsapp status
00:15
19
14
कमेंट
Your browser does not support JavaScript!