!! ॐ श्री साईंनाथाय नमः !! शिव शंकर श्री गणेश #द्वारकामाई #✨वारी करूया शिर्डीची🙏 #🙏साई बाबांची प्रसिद्ध मंदिरे🛕 #☘️🔱हर हर महादेव🔱☘️ #श्री गणेश
श्री स्वामी समर्थ #*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻* #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🌴👍🙏 श्री स्वामीसमर्थ🙏👍🌴 #श्री स्वामी समर्थ #🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
!! ॐ श्री साईंनाथाय नमः !! #द्वारकामाई #✨वारी करूया शिर्डीची🙏 #शिर्डीचा राजा साईनाथ माझा #🙏साई बाबांची प्रसिद्ध मंदिरे🛕 #🙏शिर्डीच्या रे साईनाथा
टीम इंडियाचे मनपूर्वक अभिनंदन #👌प्रेरणादायी स्टेट्स #😍इमोशनल स्टेटस😊 #📱 Reels व्हिडिओ #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆 विश्वविजेता टीम इंडिया🔥
मुलगा आणि सून त्यांच्या बेडरूममध्ये बोलत होते. दार अर्धं उघडं असल्यामुळे त्यांच्या गप्पा बाहेर हॉलमध्ये बसलेल्या आईच्या कानावरही येत होत्या.
मुलगा – "आपल्या जॉबमुळे आपण आईची नीट काळजी घेऊ शकणार नाही. मग तीच काय?तिला वृद्धाश्रमात ठेवूया का? तिथं तिची नीट देखभाल होईल आणि आपण अधूनमधून तिला भेटायला जाऊ."
मुलाच्या बोलण्यावर सुनेने जे उत्तर दिलं ते ऐकून आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
सून – "पैसे कमावायला आयुष्य पडलं आहे. पण आईचा आशीर्वाद, त्यांचा सहवास – याची किंमत पैशांनी मोजता येत नाही. त्यांच्या जवळ राहणं, त्यांना आधार देणं हेच महत्त्वाचं आहे.
मी नोकरी केली नाही तरी फार मोठं नुकसान होणार नाही. मी घरीच ट्युशन घेईन, त्यातून थोडं उत्पन्नही होईल आणि आईची काळजीही घेता येईल.
आठव जरा – तुझ्या लहानपणीच बाबा गेले होते. तेव्हा आईने एकटीने कष्ट करून तुला वाढवलं, शिकवलं, घडवलं. त्यांनी तुला कधी शेजाऱ्यांकडे ठेवले नाही, कारण त्यांना ठाऊक होतं की मुलाचं संगोपन कुणी परकं चांगलं करू शकत नाही. आणि आज तू असं बोलतोयस?
तू काहीही म्हण, पण आई आपल्या सोबतच राहतील – आयुष्याच्या शेवटपर्यंत."
सुनेचे हे शब्द ऐकून आई रडत रडत देवघरात गेली. देवासमोर उभी राहून ती म्हणाली –
आई – "देवा, मी तुला कित्येकदा दोष दिला की तू मला मुलगी दिली नाहीस. पण आज लक्षात येतंय – तू मला मुलगी दिली नाहीस, पण माझ्या नशिबी अशी भाग्यलक्ष्मी सून दिलीस. तुला किती धन्यवाद देऊ, प्रभू? अशी सून लाभली, हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने यश आहे.
कोणी लिहिले माहिती नाही परंतु फार छान आणि प्रेरणादायक होतं म्हणून आपणाशी शेअर केले
फोटो - प्रातिनिधिक #🎭Whatsapp status #📱 Reels व्हिडिओ #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙌प्रेरणादायी व्हिडीओ #😍इमोशनल स्टेटस😊
!! ॐ श्री साईंनाथाय नमः !! #✨वारी करूया शिर्डीची🙏 #द्वारकामाई #शिर्डीचा राजा साईनाथ माझा #🙏साई बाबांची प्रसिद्ध मंदिरे🛕 #🙏शिर्डीच्या रे साईनाथा
श्री स्वामी समर्थ #*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻* #🌴👍🙏 श्री स्वामीसमर्थ🙏👍🌴 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री स्वामी समर्थ #🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
श्री स्वामी समर्थ #*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻* #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री स्वामी समर्थ #🌴👍🙏 श्री स्वामीसमर्थ🙏👍🌴 #🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे