@sakal
@sakal

सकाळ

सामाजिक जबाबदारी असलेले वृत्तपत्र

जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती http://sharechat.co/post/KRpR1
#

ताज्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती http://sharechat.co/post/KRpR1
जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती नागपूर - शेतीसमोरील आव्हानांचा वेध घेता यावा, याकरिता अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या बंगल्याच्या परिसरातील पडीक जमिनीवर मूग, उडदाची लागवड केली आहे. या शेतीचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करणाऱ्या या ध्येयवेड्या अधिकाऱ्याने आपल्या या शेतीला गायी व शेळीपालनाच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड देत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा - http://goo.gl/2uZOJ1
3.5k जणांनी पाहिले
2 वर्षांपूर्वी
महाराष्ट्राच्या मदतीने नेपाळमध्ये शाळा http://sharechat.co/post/rJ8xB
#

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मदतीने नेपाळमध्ये शाळा http://sharechat.co/post/rJ8xB
महाराष्ट्राच्या मदतीने नेपाळमध्ये शाळा गिर्यारोहकांचा पुढाकार; गिरीप्रेमी, मैत्रीचा प्रकल्प मुंबई - अन्नपूर्णा असेल किंवा एव्हरेस्ट या मोहिमांसाठी गिर्यारोहकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे नेपाळ. 2015 मध्ये झालेल्या भूकंपाने नेपाळ हादरले आणि अत्यंत सुंदर असलेली ही भूमी बेचिराख झाली. नेपाळच्या दऱ्याखोऱ्यांत अंगाखांद्यावर खेळलेल्या या गिर्यारोहकांना झालेली ही वाताहत पाहवेना म्हणून त्याच्या उभारणीसाठी ठोस काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता लवकरच महाराष्ट्रातील गिरीप्रेमी आणि मैत्री या संस्थांच्या मदतीने तेथील अतिदुर्गम भागातील त्रिपुरेश्‍वरमध्ये शाळा उभारणीचे काम सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा - http://goo.gl/6XJv7X
6.2k जणांनी पाहिले
3 वर्षांपूर्वी
अंध वैशालीची सातासमुद्रापार झेप http://sharechat.co/post/E3DO6
#

ताज्या बातम्या

अंध वैशालीची सातासमुद्रापार झेप http://sharechat.co/post/E3DO6
अंध वैशालीची सातासमुद्रापार झेप कर्तृत्वाने जिंकले जग, डोळसांवरही केली बुिद्धबळात मात नागपूर - मुलीचा जन्म झाल्यावर लक्ष्मी घरात आल्याचा आनंद सर्वांनाच होतो. परंतु, वैशालीच्या बाबतीत तसे घडले नाही. पांढरी त्वचा आणि जन्मत:च अंध असलेली मुलगी पाहून आईवडिलांनाच धक्‍काच बसला. त्याच वैशालीने बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेऊन सालावकर परिवाराचे नाव रोशन केले. आता वैशालीचे आईवडीलही खुश आहेत. आपल्या लाडलीचा त्यांना अभिमान आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा - http://goo.gl/ZWZXBD
4.3k जणांनी पाहिले
3 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..