samashu
ShareChat
click to see wallet page
@samashu
samashu
samashu
@samashu
one movement can change your day...one day can cha
#✍️सुविचार #☺️सकारात्मक विचार #✍️ विचार #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought
✍️सुविचार - gfdar जीवनात जे आपल्याला काहीच देत नाहीत, ते अनुभव नक्की देतात. gfdar जीवनात जे आपल्याला काहीच देत नाहीत, ते अनुभव नक्की देतात. - ShareChat
#🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #🎑जीवन प्रवास #✍️ विचार #✍️सुविचार
🙂Positive Thought - शाद तिथेच द्यायची जिथे प्रतिशाद ऐकू येईल जेव्हा प्रतिशाद येणे बंद होईल तिथे वाद न द्यालता शश्ळ नात्याला विशम देऊन मोकळं व्हावं.. ೯ru೮ शाद तिथेच द्यायची जिथे प्रतिशाद ऐकू येईल जेव्हा प्रतिशाद येणे बंद होईल तिथे वाद न द्यालता शश्ळ नात्याला विशम देऊन मोकळं व्हावं.. ೯ru೮ - ShareChat
#✍️ विचार #☺️सकारात्मक विचार #✍️सुविचार #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought
✍️ विचार - सकारात्मक विचार माणसाला नेहमीच प्रेरणा देतो, म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करत राहा. सकारात्मक विचार माणसाला नेहमीच प्रेरणा देतो, म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करत राहा. - ShareChat
#🎑जीवन प्रवास #☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought #✍️सुविचार #✍️ विचार
🎑जीवन प्रवास - तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहिच दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तुमचा दोष तुमचा असू शकतो॰ 9 तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहिच दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तुमचा दोष तुमचा असू शकतो॰ 9 - ShareChat
#✍️सुविचार #🎭Whatsapp status #✍️ विचार #🙂Positive Thought #🙂Motivation
✍️सुविचार - सुविचार जीवन तिथे सुंदर होतं, जिथे आपत्र्याला समजतं की, दुर्लक्ष करायचं आहे़. q सुविचार जीवन तिथे सुंदर होतं, जिथे आपत्र्याला समजतं की, दुर्लक्ष करायचं आहे़. q - ShareChat
#🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙂Motivation #✍️ विचार #✍️सुविचार
🙂Positive Thought - सुविचार  दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं शिकवून जातं, ಗಾ 951 शत्रूचं अस्तित्व मोठं असलं तरी , आत्मविश्वास, सातत्यापुढे ते लहान ठरतं. सुविचार  दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं शिकवून जातं, ಗಾ 951 शत्रूचं अस्तित्व मोठं असलं तरी , आत्मविश्वास, सातत्यापुढे ते लहान ठरतं. - ShareChat
#✍️ विचार #🎭Whatsapp status #✍️सुविचार #🙂Motivation #🙂Positive Thought
✍️ विचार - ध्येयपूर्तीच्या प्रवासात नेहमी स्वतःला सांगा, एक दिवस माझ्या अपयशाच्या पुस्तकात यशाची पानं लिहिली जातील. ध्येयपूर्तीच्या प्रवासात नेहमी स्वतःला सांगा, एक दिवस माझ्या अपयशाच्या पुस्तकात यशाची पानं लिहिली जातील. - ShareChat
#🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🙂Motivation #✍️सुविचार #✍️ विचार
🙂Positive Thought - दहा वेळा पराभव होऊ 4آ, पण एक विजय असा मिळवा जो सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहील. दहा वेळा पराभव होऊ 4آ, पण एक विजय असा मिळवा जो सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहील. - ShareChat
#✍️ विचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #🙂Motivation #🙂Positive Thought
✍️ विचार - जीवन जगताना एकही दिवस घालवू नका व्यर्थ, वेळेचे महत्त्व ज्याने जाणले त्यालाच उलगडतो विजयाचा खरा अर्थ. 12 0 जीवन जगताना एकही दिवस घालवू नका व्यर्थ, वेळेचे महत्त्व ज्याने जाणले त्यालाच उलगडतो विजयाचा खरा अर्थ. 12 0 - ShareChat
#🙂Motivation #✍️सुविचार #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #✍️ विचार
🙂Motivation - सुविचार सोप्या जीवनासाठी प्रार्थना करू नका, आव्हानात्मक जीवनाला सामोरे जाण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा. सुविचार सोप्या जीवनासाठी प्रार्थना करू नका, आव्हानात्मक जीवनाला सामोरे जाण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा. - ShareChat