Sandhya's Vibes
ShareChat
click to see wallet page
@sandhyasvibes
sandhyasvibes
Sandhya's Vibes
@sandhyasvibes
Emotional
#💔जख्मी दिल #😈Attitude Status #🎭Whatsapp status
💔जख्मी दिल - फसवलं नाही कोणी जो भेटला Vहख्ष प्रत्येकाने शिकवलं. 0 Sandhyas फसवलं नाही कोणी जो भेटला Vहख्ष प्रत्येकाने शिकवलं. 0 Sandhyas - ShareChat
100% True# #🎭Whatsapp status #💔जख्मी दिल
🎭Whatsapp status - Vibes uffsandhyas ' लागते ना... ती रडल्यानंतर कोणतीही झोपेची गोळी देऊ शकत नाही तो वेदनांचा थकवा असतो कारण ती झोप शरीरासाठी नाही ती मनासाठी असते. ज्यांनी सोसलं त्यालाच कळलं 700 Vibes uffsandhyas ' लागते ना... ती रडल्यानंतर कोणतीही झोपेची गोळी देऊ शकत नाही तो वेदनांचा थकवा असतो कारण ती झोप शरीरासाठी नाही ती मनासाठी असते. ज्यांनी सोसलं त्यालाच कळलं 700 - ShareChat
#सोयिस्करलोक#trustissues #friendshiptruth #emotionalwords #💔जख्मी दिल
💔जख्मी दिल - ओळख.. तुझ्या सोयीची , त्याने केली तिच्याशी ' गोड खरी झाली ' सुरुवात ' तिला आदराने वागवलं, शब्दांत मायेचं स्थान दिलं. मनातलं सारं share केलं, त्याला तीचं ' safe space' मिळालं दिला, रोजच्या संवादाला अर्थः तू या मैत्रीला उच्च स्तर दिला. काही मागत नव्हती , नातं फक्त टिकवत होती. पण त्याला ते नातं नको होतं फक्त मन स्वतःचं हलकं करायचं होतं. ती नव्हती मागे लागली , तूच गरजेने पुढे आला. ती तर फक्त मैत्री निभावत होती , पण तूच तिच्या भावनांना गैरअर्थ दिला तुझ्या वाईट काळात , साथ तिची होती , तिच्यासाठी ती खरी मैत्री होती. Phase गेली , तिची काळजी तुला ओझ' झाली , गरज संपल्यावर का रे तुला मैत्री जड़ झाली ? ओळख.. तुझ्या सोयीची , त्याने केली तिच्याशी ' गोड खरी झाली ' सुरुवात ' तिला आदराने वागवलं, शब्दांत मायेचं स्थान दिलं. मनातलं सारं share केलं, त्याला तीचं ' safe space' मिळालं दिला, रोजच्या संवादाला अर्थः तू या मैत्रीला उच्च स्तर दिला. काही मागत नव्हती , नातं फक्त टिकवत होती. पण त्याला ते नातं नको होतं फक्त मन स्वतःचं हलकं करायचं होतं. ती नव्हती मागे लागली , तूच गरजेने पुढे आला. ती तर फक्त मैत्री निभावत होती , पण तूच तिच्या भावनांना गैरअर्थ दिला तुझ्या वाईट काळात , साथ तिची होती , तिच्यासाठी ती खरी मैत्री होती. Phase गेली , तिची काळजी तुला ओझ' झाली , गरज संपल्यावर का रे तुला मैत्री जड़ झाली ? - ShareChat
#🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #💔जख्मी दिल #😈Attitude Status
🖋शेरो-शायरी - मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, दिखावा करून बोलणं मला जमत नाही कारण नात्यात आणि लोकांना खरं बोललेल सहन होत नाही. ! ! Sandhya s Vibes मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, दिखावा करून बोलणं मला जमत नाही कारण नात्यात आणि लोकांना खरं बोललेल सहन होत नाही. ! ! Sandhya s Vibes - ShareChat
#🎭Whatsapp status #🖋शेरो-शायरी lines#Truth
🎭Whatsapp status - हसते हुए चेहरे का गम पढ़ना कितना मुश्किल होता है हसते हुए चेहरे का गम पढ़ना कितना मुश्किल होता है - ShareChat
#💔जख्मी दिल #🎭Whatsapp status #💔प्रेम की यातना
💔जख्मी दिल - अजूनही सांगते की, भेट शेवटची vibe होतीः. पहिली भेट टाळायला c Sandhya अजूनही सांगते की, भेट शेवटची vibe होतीः. पहिली भेट टाळायला c Sandhya - ShareChat
#💔जख्मी दिल #🎭Whatsapp status #🤘मैत्री #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री
💔जख्मी दिल - नकळत बदनाम. मैत्रीणिंमध्ये रमणारी मी, न्हवता कोणी मित्र सोबती. म्हंटल करावी मैत्री अशा मुलाशी , तो न ठेवेल कधी भावना चुकीची॰ शाळेत असताना नवता कधी संवाद मुलाशी , कधी नजरा ही भिड़ल्या नाही त्या दिशी. पण काही वर्षांपूर्वी आठवला जूनाच चेहरा . पण वाटल असेल का समजून घेणारा. होता ओळखीचा झाल्या गप्पा अनेक वर्षांनी ' গরমেয नातं जुनंच पण आलं नव्याने फुलून. काही महीनेच ; बोलणं सुरु होऊन झालं ' अर्थ मनाशी OR?a' चुकीचा लायला त्याने समजावल त्याला , गैरविचार ' ಖa; पटलं त्याला , पुन्हा दिली मैत्रीची साथः अनेकदा समजावून पडलाच नाही फरक, केल सगळीकडे block आणि unfriend परत. पहिल्यांदा हिम्मत करून बोलले होते एका मुलाशी शेवटी त्यानी दाखवली - সীন্সী দ্বণতী ' चुकीची. मुलाशी : आहस ' मागेच लागली माझ्या असं म्हणणं होत त्याचं, हजारदा समजावूनही केल खर स्वतःच॰ निखळ मैत्रीला दिला मनगडीत रंग, मन साफ असूनही लागला मला कलंक. आजही मन माझं तसंच स्वच्छ आहे मैत्रीला गुन्हा समजणाऱ्यांपासून मी आता स्पष्ट आहे॰ नकळत बदनाम. मैत्रीणिंमध्ये रमणारी मी, न्हवता कोणी मित्र सोबती. म्हंटल करावी मैत्री अशा मुलाशी , तो न ठेवेल कधी भावना चुकीची॰ शाळेत असताना नवता कधी संवाद मुलाशी , कधी नजरा ही भिड़ल्या नाही त्या दिशी. पण काही वर्षांपूर्वी आठवला जूनाच चेहरा . पण वाटल असेल का समजून घेणारा. होता ओळखीचा झाल्या गप्पा अनेक वर्षांनी ' গরমেয नातं जुनंच पण आलं नव्याने फुलून. काही महीनेच ; बोलणं सुरु होऊन झालं ' अर्थ मनाशी OR?a' चुकीचा लायला त्याने समजावल त्याला , गैरविचार ' ಖa; पटलं त्याला , पुन्हा दिली मैत्रीची साथः अनेकदा समजावून पडलाच नाही फरक, केल सगळीकडे block आणि unfriend परत. पहिल्यांदा हिम्मत करून बोलले होते एका मुलाशी शेवटी त्यानी दाखवली - সীন্সী দ্বণতী ' चुकीची. मुलाशी : आहस ' मागेच लागली माझ्या असं म्हणणं होत त्याचं, हजारदा समजावूनही केल खर स्वतःच॰ निखळ मैत्रीला दिला मनगडीत रंग, मन साफ असूनही लागला मला कलंक. आजही मन माझं तसंच स्वच्छ आहे मैत्रीला गुन्हा समजणाऱ्यांपासून मी आता स्पष्ट आहे॰ - ShareChat
#LifeTruth #EmotionalVibes #HeartTalks #MarathiQuotes #RealityOfLife #ForgiveAndMoveOn #LifeIsShort #PositiveLiving #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - शेवटचंकाय असेलहे कधी सांगता येत नाही.. म्हणूनप्रत्येकक्षण आर्नंदाने जगून घ्या.. मनातलं बोलून टाका, माफी मागा, माफ करा, प्रेम करा कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट्ट आहे..! Sandhyas शेवटचंकाय असेलहे कधी सांगता येत नाही.. म्हणूनप्रत्येकक्षण आर्नंदाने जगून घ्या.. मनातलं बोलून टाका, माफी मागा, माफ करा, प्रेम करा कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट्ट आहे..! Sandhyas - ShareChat