संदिप खुरुद
ShareChat
click to see wallet page
@sandipkhurud
sandipkhurud
संदिप खुरुद
@sandipkhurud
लेखक, कवी 👌
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought #मित्र #मैत्री दोस्त
🎭Whatsapp status - ShareChat
00:21
#🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏
🙂Positive Thought - ShareChat
00:19
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🌻आध्यात्म 🙏 #😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - ShareChat
माणूसकी #🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #🌻आध्यात्म 🙏 #🎭Whatsapp status
🙂Positive Thought - ক্রূীতা ক্ষতান माणूसकी शिल्लक नाही. या जगात गाडीचे स्टँंड खाली ठेवून गाडी चालवा. अनोळखी माणसंही गाडीचं स्टँंड वर घेण्यास सांगतील.आपण पडू नये हा त्यांचा प्रामाणिक आपण ओळखीचे नसलो तरी आपली त्यांना काळजी वाटणं ही त्यांची माणूसकी.... 1_ कथासंग्रह- सुखाच्या शोधात. लेखक- संदीप खुरुद.. ক্রূীতা ক্ষতান माणूसकी शिल्लक नाही. या जगात गाडीचे स्टँंड खाली ठेवून गाडी चालवा. अनोळखी माणसंही गाडीचं स्टँंड वर घेण्यास सांगतील.आपण पडू नये हा त्यांचा प्रामाणिक आपण ओळखीचे नसलो तरी आपली त्यांना काळजी वाटणं ही त्यांची माणूसकी.... 1_ कथासंग्रह- सुखाच्या शोधात. लेखक- संदीप खुरुद.. - ShareChat
#🙂Positive Thought #माणुसकी #माणुसकी #माणुसकी #माणुसकी
🙂Positive Thought - आपण मुंगीला किती सहज मारतो? पण आपण एक जीव घेतला आहे याची जाणीव आपल्याला नसते. -संदीप खुरूद आपण मुंगीला किती सहज मारतो? पण आपण एक जीव घेतला आहे याची जाणीव आपल्याला नसते. -संदीप खुरूद - ShareChat
#🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #माझे आई वडील #वडील #वडील
🙂Positive Thought - *मुलगा व वडील* *(लघुकथा) * विकी लहान होता त्यावेळी त्याला त्याचे मित्र , शिक्षक विचारायचे. "त्योवेव्डी ल्याकायखू करतात?" त्याला खूप वाईट वाटायचे. कारण़ त्याचे वडील कामगार होते. त्यांच्या कामाबद्दल सांगण्यास 73@ त्याला लाज वाटायची. तरहही ते विकी आज२७ वर्षांचा झाला आता त्याचे वडील थकले आहेत. काम करुन घर खर्च भागवतात. विकी आता काहीच काम करत नाही. आता लोक त्याच्या वडिलांना विचारतात. तुमचा मुलगा काय काम करतो ? वडिलांना वाईटॅ वाटतं. त्यांना उत्तर ल्थयामिष्लाची ल्ैला सुचत नाही़. त्यांना आपल्या  लाज নান নামী এতা ন্াম্মা वाटते. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लोकांना सांगतात. तो आणखी शिकत 316. *लेखक- संदीप खुरुद* *मुलगा व वडील* *(लघुकथा) * विकी लहान होता त्यावेळी त्याला त्याचे मित्र , शिक्षक विचारायचे. "त्योवेव्डी ल्याकायखू करतात?" त्याला खूप वाईट वाटायचे. कारण़ त्याचे वडील कामगार होते. त्यांच्या कामाबद्दल सांगण्यास 73@ त्याला लाज वाटायची. तरहही ते विकी आज२७ वर्षांचा झाला आता त्याचे वडील थकले आहेत. काम करुन घर खर्च भागवतात. विकी आता काहीच काम करत नाही. आता लोक त्याच्या वडिलांना विचारतात. तुमचा मुलगा काय काम करतो ? वडिलांना वाईटॅ वाटतं. त्यांना उत्तर ल्थयामिष्लाची ल्ैला सुचत नाही़. त्यांना आपल्या  लाज নান নামী এতা ন্াম্মা वाटते. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लोकांना सांगतात. तो आणखी शिकत 316. *लेखक- संदीप खुरुद* - ShareChat
*मुलगा व वडील* *(लघुकथा)*         विकी लहान होता त्यावेळी त्याला त्याचे मित्र, शिक्षक विचारायचे. "तुझे वडील काय करतात?" त्यावेळी त्याला खूप वाईट वाटायचे.कारण त्याचे वडील कामगार होते. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल सांगण्यास त्याला लाज वाटायची.             विकी आज 27 वर्षांचा झाला आहे. आता त्याचे वडील थकले आहेत. तरीही ते काम करुन घर खर्च भागवतात. विकी आता काहीच काम करत नाही.             आता लोक त्याच्या वडिलांना विचारतात. तुमचा मुलगा काय काम करतो?             वडिलांना वाईट वाटतं. त्यांना उत्तर सुचत नाही. त्यांना आपल्या मुलाची लाज वाटत नाही. पण त्याच्या भविष्याची चिंता वाटते. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लोकांना सांगतात. तो आणखी शिकत आहे. *लेखक- संदीप खुरुद*     #🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #वडील #माझे आई वडील #वडील
🙂Positive Thought - ShareChat
*म्हातारपण (लघुकथा)* आज सकाळी बसमध्ये बसायला जागा नसल्याने मी उभा राहून प्रवास करत होतो. पुढच्या स्टॉपला अंगावर मळका सदरा, मळके धोतर असलेले तसेच एका हातात काठी व दुसऱ्या हातात पिशवी असलेले अंदाजे 80 वर्ष वयाचे एक वृद्ध गृहस्थ बसमध्ये चढले. बसायला जागा नसल्याने ते हळूहळू खालीच बसले. त्यामुळे बाजूलाच एका सिटवर बसलेल्या एका 30 वर्षाच्या युवकाच्या कपाळावर अटया पसरल्या. कारण त्या वृद्ध व्यक्तीने त्याची पिशवी त्या युवकाच्या पायाजवळ ठेवली होती. त्यामुळे त्याला थोडी अडचण झाली होती. तो युवक त्या वृद्ध व्यक्तीला उद्देशून म्हणाला, “ बस फुकट आहे म्हणून काम नसताना कोठेही फिरतात हे म्हातारे. ” त्या व्यक्तीचे शब्द एवढे खोचक होते की कोणीही रागावले असते. पण ते वृद्ध गृहस्थ काही न बोलता त्याच्याकडे पाहून फक्त हसले. जणू त्यांच्या मनात आले असेल. काही दिवस थांब तुलाही म्हातारं व्हायचंय. *लेखक- संदीप खुरुद* #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🌻आध्यात्म 🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - ShareChat
#🤘मैत्री #माणुसकी #माणुसकी #माणुसकी #माणुसकी
🤘मैत्री - *माणूसपण* लहाणपणी, जग दिसे मैत्रीत दिसे जात आता माणूस जातो जगातून पण जाता जात नाही जात नाही, पाहून रे जात पाऊस बरसत रोगही जात पाहून, नाही रे होत माणसं करतात माणसात भेद निसर्ग कधी भेद नाही रे करत कर्माची फळे आजच्या पिढीची भावी पिढी भोगणारं पेटवू - नका रे वणवे, जातीवादाची वणव्यात आपलीच लेकरं होरपळणारं रोग,पूर ; भूकंप, वादळ येती शिकवून जाती माणसाला माणूसपण గౌగT সাতাম; माणसात येती पुन्हा माणूसकी सोडून देती इतिहास लाखो वर्षांचा सृष्टीचा माणसा ! तू अल्प काळाचा , पाहुणा जगाचा जगण्यासाठी आलास आनंदाने जगून घे जातीपेक्षा माणूसपण मोठं समजून घे *ैकवी संदीप खुरूद* *माणूसपण* लहाणपणी, जग दिसे मैत्रीत दिसे जात आता माणूस जातो जगातून पण जाता जात नाही जात नाही, पाहून रे जात पाऊस बरसत रोगही जात पाहून, नाही रे होत माणसं करतात माणसात भेद निसर्ग कधी भेद नाही रे करत कर्माची फळे आजच्या पिढीची भावी पिढी भोगणारं पेटवू - नका रे वणवे, जातीवादाची वणव्यात आपलीच लेकरं होरपळणारं रोग,पूर ; भूकंप, वादळ येती शिकवून जाती माणसाला माणूसपण గౌగT সাতাম; माणसात येती पुन्हा माणूसकी सोडून देती इतिहास लाखो वर्षांचा सृष्टीचा माणसा ! तू अल्प काळाचा , पाहुणा जगाचा जगण्यासाठी आलास आनंदाने जगून घे जातीपेक्षा माणूसपण मोठं समजून घे *ैकवी संदीप खुरूद* - ShareChat