@sanjay316
@sanjay316

💖💘SaNjAy...💘💖

सुना है #लड़कियों 👩 को #निहारने 👀 से #लडको की #उम्र 💪 #बढ़ती है 😍😍 मुझे तो #डर 😰 है कि कहीं मैं #अमर न हो जाऊँ.😱

#

😹फनी जोक्स

कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले *महाभारत* आणि *रामायण* मध्ये काय फरक आहे? वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले.. *महाभारत* मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर *रामायण* मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती. 🤣 हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला, तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते.. *हरणा* चं *वस्त्र* बनवण्या वरून झाले ते *रामायण* आणि *वस्त्रा* चं *हरण* करण्या वरुन झालें ते *महाभारत* 😂 #😹फनी जोक्स
751 जणांनी पाहिले
11 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..