जेंव्हा मस्तीत होते गाथा बुडविणारे ।
गोळा केले तुकारामांचे अभंग सारे ।
संत जगनाडे महाराज । लेखकू झाले ।।
संत तुकाराम महाराजांची बुडवलेली गाथा ज्यांच्यामुळे तरली...
गावोगावी फिरून, लोकांना मुखोदगत असणारे तुकारामांचे अभंग एकत्रित करून तुकाराम गाथा नष्ट होण्यापासून ज्यांनी वाचवली..
अभंगाच्या माध्यमातून समाजोध्दार करणारे
जगदगुरु संत तुकाराम महाराज मुळ गाथेचे लेखनकर्ते
संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#संत श्री संताजी महाराज जयंती #श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती #संत संताजी जगनाडे महाराज जयंती #संताजी जगनाडे #संताजी महाराज जयंती
'वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा'
आज संकष्ट चतुर्थी. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री.गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना. श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा.!
राजुरेश्वर गणपती श्रीक्षेञ राजुर
#संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #संकष्ट चतुर्थी #श्री क्षेत्र राजुर गणपती बाप्पा मोरया 🚩🙏🚩
आज भारतीय लष्कर ध्वज दिन.
आजच्या दिवशी १९४९ पासून भारतीय लष्कराकडून दरवर्षी "भारतीय लष्कर ध्वज दीन" साजरा करण्यात येतो.
आजच्या दिवशी, देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो.भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांना सलाम.
भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! जय हिंद !
#भारतीय लष्कर ध्वज दिन ## भारतीय लष्कर दिन #🇮🇳 भारतीय लष्कर ध्वज दिवस # #भारतीय लष्कर दिन #🪖भारतीय लष्कर दिन 🙏
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
भारतरत्न, विश्वरत्न, विद्वत्तेचा महामेरू, सामाजिक न्यायाचा लढवय्या रक्षणकर्ता, स्वयंप्रकाशी संशोधक, शोषितांचा तारणहार आणि समस्त मानवजातीचे भूषण ठरलेला लोकनेता, मूकनायक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानिमित्त विनम्र अभिवादन!
#महापरिनिर्वाण_दिन
#महापरिनिर्वाण दिन #💐महापरिनिर्वाण दिन #🙏🏻 महापरिनिर्वाण दिन #ll🕯️ll महापरिनिर्वाण दिन ll🕯️ll #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हिंदू शौर्य दिन
या दिवसाची आठवण आजही त्या काळातील प्रत्येक रामभक्त कारसेवक यांच्या मनात ताजी आहे. संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू एकत्र झाला तर तो काय करिश्मा करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहे. शेकडो वर्षापासून पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यानिमित्त समस्त हिंदू बांधवांना हिंदू शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#शौर्य दिन #बाबरी मजीद विध्वंस अंतिम निकाल #६ डिसेंबर बाबरी पतन दिवस #जय श्रीराम#जय श्रीराम
आज जागतिक मृदा दिन.
कृषिप्रधान देशात मृदा संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. नैसर्गिक संसाधनातील महत्वाचा घटक म्हणजे माती. मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच या दिनानिमित्त आज मातीचे आरोग्य जपण्याचा आणि तिची सुपीकता टिकवण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया.
#🌍 जागतिक मृदा दिन 🌱 #जागतिक मृदा दिन #जागतिक मृदा दिवस #🌍जागतिक मृदा दिवस☘️
समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या कार्याला सलाम!
तुमचं समर्पण आणि मेहनतच प्रगतीचा खरा पाया आहे.
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनाच्या सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा!"
#आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन #आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस
#🙏श्री दत्त जयंती🌷
आज दत्तजयंती
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
मार्गशीर्ष पौर्णिमा / दत्त जंयती
तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥
माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
#दत्त जयंती #दत्त जयंती #श्री दत्त जन्मोत्सव सोहळा #दत्त जन्मोत्सव सोहळा
असीम शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेने अद्भुत साहस,
अभेद्य शक्ती आणि धाडसी पराक्रमाचे प्रतिक असलेल्या
देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या भारतीय नौदल रक्षकांच्या शौर्याला नौदलातील शूर वीरांच्या
कार्य कर्तृत्वाला सलाम.
#IndianNavyDay
#भारतीय नौदल दिन शुभेच्छा 🇮🇳 #भारतीय नौदल दिन🇮🇳🇮🇳🚩🚩 #🇮🇳भारतीय नौदल दिन⛴️⚓ #भारतीय नौदल दिवस 🛥🛥 #भारतीय नौदल दिवस
महान हॉकीपटू, तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज पुण्यतिथी ! असंख्य क्रीडापटूंसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#MajorDhyanChand
#मेजर ध्यानचंद पुण्यतिथी #🌷मेजर ध्यानचंद पुण्यतिथी🏑






![भारतीय लष्कर ध्वज दिन - & మి ] హ ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर & మి ] హ ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर - ShareChat भारतीय लष्कर ध्वज दिन - & మి ] హ ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर & మి ] హ ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_333320_143f28e0_1765065247851_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=851_sc.jpg)

![शौर्य दिन - = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat शौर्य दिन - = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर = 1 श्रीरामांच्या अयोध्या नगरीतून यवनांचा खेळ संपवला , जमीनदोस्त करू्न बाबरीला वीरांनी धर्मरक्षणाचा उद्देश 19]1' সক্চল কলো!! a1d? 8ச हिँदू है Il शौर्य दिवस Il सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंबत्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_857437_398fc6f0_1764984855683_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=683_sc.jpg)
![🌍 जागतिक मृदा दिन 🌱 - ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat 🌍 जागतिक मृदा दिन 🌱 - ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ०५ डिसेंबर समृद्ध करूयात मृदा तिची जाण ठेवून फेड्ूयात ऋण धरतीचे, वाढेवूयात तिचा मान ! जागतिक मृदा दिन = m] संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_565752_3014f2a9_1764943563947_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=947_sc.jpg)



