Santosh bachhav
ShareChat
click to see wallet page
@santoshbachhav
santoshbachhav
Santosh bachhav
@santoshbachhav
फक्त मनोरंजन 🎬🎧
#मूवी सीन 🎬🔥
मूवी सीन 🎬🔥 - ShareChat
01:00
#मूवी सीन 🎬🔥
मूवी सीन 🎬🔥 - ShareChat
01:01
#मूवी सीन 🎬🔥
मूवी सीन 🎬🔥 - ShareChat
01:00
#मूवी सीन 🎬🔥
मूवी सीन 🎬🔥 - ShareChat
01:00
#मूवी सीन 🎬🔥
मूवी सीन 🎬🔥 - ShareChat
01:01
#🎞सिने स्टार्स संध्या शांताराम 🙏🌹 ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. विठाबाईच्या भूमिकेतून त्यांनी ग्रामीण स्त्रीचं भावविश्वं, तिचं दु:ख, संघर्ष आणि निरागसता पडद्यावर इतक्या ताकदीने साकारली की त्या व्यक्तिरेखेची छबी आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत. संध्या शांताराम यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने व नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. #Pinj #SandhyaShantaram #SeniorActress #RIP #OmShanti #KalakrutiMedia
🎞सिने स्टार्स - ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन भावपूर्णश्रद्धांजली ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन भावपूर्णश्रद्धांजली - ShareChat
#💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤
💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤ - ShareChat
00:49
#💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤
💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤ - ShareChat
00:41
#💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤
💥💥अमिताभ बच्चन स्पेशल❤ - ShareChat
00:44