#🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा
देशाच्या इतिहासातील काळा दिवस....
#२६_११_२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेल्या सर्व वीर शहीद पोलीस, जवान तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली....💐🙇❤️🩹🌹
#Mumbai2611 #MumbaiAttack