@satyajeettambe
@satyajeettambe

Satyajeet Tambe

President - Maharashtra Pradesh Youth Congress. Urban Development | International Politics | Youth Empowerment

करवीर ( जि कोल्हापूर) मतदारसंघाचे उमेदवार पी एन पाटील यांच्या जाहीर प्रचारसभेला संबोधित केले, 2009 मध्ये त्यांचा अवघ्या 3000 मताने पराभव झाला होता, तर 2014 मध्ये फक्त 250 मताने ते मागे राहिले होते . मात्र यंदा हा मतदारसंघ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सुपर 60 अभियानाअंतर्गत येत असल्याने याठिकाणी चांगले काम झाले आहे, त्यामुळे या वेळी येथे विजय नक्कीच मिळेल. Addressed a public meeting in Karveer, Kolhapur. P N Patil ji is contesting from here, Congress had lost this seat by 3000 votes in 2009 & just by 250 votes in 2014. Youth Congress has worked hard in this constituency under Project Super 60. This time We Will Win for sure ! #🗞राहूल गांधीं #🌷BJP vs ✋काँग्रेस
#

🗞राहूल गांधीं

🗞राहूल गांधीं - २०५० रवीर विधानाभा मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेवी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी मित्र पक्ष आघाडीचे अधिद अरमान सारंग , निदा COM - ShareChat
1.9k जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..