Saourabh Bansod
ShareChat
click to see wallet page
@saurabhbansod07
saurabhbansod07
Saourabh Bansod
@saurabhbansod07
जय श्रीराम
#📝आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन🗣️
📝आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन🗣️ - Fervenu Sauarta. @OOnar au जागतिक ~ು  भाषातर fal सर्व भाषांतरकारांना हार्दिक शुभेच्छा  Fervenu Sauarta. @OOnar au जागतिक ~ು  भाषातर fal सर्व भाषांतरकारांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🙏सरस्वती आवाहन🌷
🙏सरस्वती आवाहन🌷 - < तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर -४१३ ६०१ hhtps shrituljabhavani org DATE- 10.07 2025 Sha Tujabhavani Temple Trust Tuljapur VW instagram com Shrituliabhvanitempletrust voutubecom/ @Tulabhavan com / Tuljabhavanitt < तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर -४१३ ६०१ hhtps shrituljabhavani org DATE- 10.07 2025 Sha Tujabhavani Temple Trust Tuljapur VW instagram com Shrituliabhvanitempletrust voutubecom/ @Tulabhavan com / Tuljabhavanitt - ShareChat
#🏏फायनल- भारत vs पाकिस्तान🏆
🏏फायनल- भारत vs पाकिस्तान🏆 - CUarush WATCH ASIA CUP 2025 FINAL 20259 PAKISTANvsIndu 7PII LIVE At NUEPLEX CINEMAS T0[0RRDISUNDAY 28$[P. 2025 GET CRICKET COMBO] NOW! V 77767  uga TCL INDD PP Rs: 78007-(with Regular Mix Popcorn + Regular Soft Drink) " CUarush WATCH ASIA CUP 2025 FINAL 20259 PAKISTANvsIndu 7PII LIVE At NUEPLEX CINEMAS T0[0RRDISUNDAY 28$[P. 2025 GET CRICKET COMBO] NOW! V 77767  uga TCL INDD PP Rs: 78007-(with Regular Mix Popcorn + Regular Soft Drink) " - ShareChat
#☘️आपट्याच्या पानाचे महत्व👈 दसऱ्याला आपट्याचीचं पाने सोनं म्हणून का देतात? 'हे' आहे कारण शारदीय नवरात्री समाप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, याला विजयादशमी असं म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो हा मुहूर्त. भारतीय संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते. आपट्याची पानं दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वाटली जातात. दसऱ्याच्या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी, पेन पुस्तक, सरस्वती देवी ,आपल्याला महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी, आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. मात्र, या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात? हे जाणून घेऊया. 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' सर्व लोक दसऱ्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानांची एक पौराणिक गोष्ट आहे. रघुकुलामधील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती, पण त्यांनी ती दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता. जेव्हा हे राजे अरण्यात राहत त्यानंतर त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी येथे आले. त्या राजांकडे त्यांनी १४ कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक, तेव्हा ते राजे वानप्रस्थाश्रमाला निघाले त्यावेळी त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरुंची मागणी परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. मात्र या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी तुमचं राज्य मला नको, मला १४ कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेव म्हणाले पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे इंद्रदेवांनी सांगितले. त्याप्रमाणे आपट्याच्या पानांच्या रूपाने इंद्रदेवांनी सोन्याचा वर्षाव केला. आणि म्हणूनच आपट्याची पानं आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात आणि 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' असं गोडं वाक्य एकमेकांना शुभेछया देताना म्हणतात.
#📅मनमोहन सिंग वाढदिवस
📅मनमोहन सिंग वाढदिवस - Sharechatतीय अर्थशास्त्रज्ञ , @ASHOK BV शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित भारताचे माजी पंतप्रधान. डॉ॰ मनमोहन सिंग २६ डिसेंबर २०२४) (२६ सप्टेंबर १९३२ "  यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Ashok Sharechatतीय अर्थशास्त्रज्ञ , @ASHOK BV शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित भारताचे माजी पंतप्रधान. डॉ॰ मनमोहन सिंग २६ डिसेंबर २०२४) (२६ सप्टेंबर १९३२ "  यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Ashok - ShareChat
#☔पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर 🏫
☔पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर 🏫 - ShareChat
#🌷महाराजा अग्रसेन जयंती🙏
🌷महाराजा अग्रसेन जयंती🙏 - ShareChat @bharti rautप्टेंबर महारजा श्री अग्रसेन जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा ShareChat @bharti rautप्टेंबर महारजा श्री अग्रसेन जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#📅राष्ट्रीय चहा दिवस🍵
📅राष्ट्रीय चहा दिवस🍵 - PnereChat 2 Anusaya सप्टेंबर प्रेम टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा राष्ट्रीय ಈa೯ निमित्त सर्व चहा प्रेमींना मनःपुर्वक हार्दिक @anusaya041 ಶ್೫೦T शुभ सकाळ. amusavao4l शुभ रविवा%॰० PnereChat 2 Anusaya सप्टेंबर प्रेम टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा राष्ट्रीय ಈa೯ निमित्त सर्व चहा प्रेमींना मनःपुर्वक हार्दिक @anusaya041 ಶ್೫೦T शुभ सकाळ. amusavao4l शुभ रविवा%॰० - ShareChat