#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 *धर्मो विजयते नित्यम्--*
सोन्याची लंका राख होऊन हजारो युगे लोटली...
पण लोभाची,असत्याची,अंहकाराची,दुर्गूणाची लंका अजूनही राज्य करत आहेच...
सत्य धुळ खात अडगळीत पडलेलं असतांना न्याययाला किमंत उरलीच नसताना उत्सवाचा अट्टाहास कशासाठी...?
खरा दसरा तर तोच जिथे मनातला अंहकार, द्वेषरूपी रावनाला हरवेल...
चांगल्या विचारांची,सत्यतेची पूजा लक्ष्मीच्या आधी केली जाते तिथे उत्सव व शुभेच्छा सुद्धा सोन्याच्या होत जातात...
म्हणूनच आजच्या शुभदिनी सर्वांच्या जीवनात श्री स्वामी समर्थकृपेने कुबेरपण येवो...!
☘️✨विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !✍🏻☘️✨