Savita Pisal Konde Deshmukh.🎷✌️🚩🙏🎷
ShareChat
click to see wallet page
@savitakonde
savitakonde
Savita Pisal Konde Deshmukh.🎷✌️🚩🙏🎷
@savitakonde
कार्याध्यक:राष्ट्रवादीकॉँग्रेसपक्ष शरदपवार पुणेजि.
उत्तर प्रदेशातील उन्नाव रेप केस आठवते का? नसेलच आठवत. कारण आपण लवकर सगळं विसरून जातो. ही केस अशी होती की, २०१७ साली एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी म्हणून भाजपाच्या एका बड्या नेत्याचं नाव समोर आलं — कुलदीप सिंह सेंगर. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रकरण कोर्टात गेलं. दीर्घ सुनावणीनंतर कुलदीप सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण आज अचानक दिल्ली हायकोर्टाने त्याची शिक्षा निलंबित करत जामिन मंजूर केला, आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ही केस सुरू असताना आधी पीडितेच्या वडिलांनाच दोषी ठरवण्यात आलं. पोलिस कोठडीत त्यांच्यावर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. इतकंच नाही, तर पीडिता कोर्टाच्या कामानिमित्त गाडीने जात असताना तिच्या कारला ट्रकने उडवलं. जवळपास १०–१२ वेळा ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात तिचे दोन नातेवाईक ठार झाले आणि तिच्या वकिलालाही आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने, पीडिता वाचली. आज मात्र तिने प्रतिक्रिया दिली आहे की, “आत्महत्या करावीशी वाटते”, कारण हा न्याय तिला अचंबित करणारा वाटतो. जो माणूस दोषी आढळला आहे, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो शिक्षा भोगत असताना त्याला अचानक जामिन कसा मिळतो? त्याची जन्मठेपेची शिक्षा अचानक कशी निलंबित होते? हे अती होत आहे. अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा डागाळतेच, पण आरोपींचा आत्मविश्वासही वाढतो. याला जर तुम्ही रामराज्य म्हणत असाल, तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे! (Courtesy:Champya, FB) #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔪क्राईम अपडेट्स😎 #😍इमोशनल स्टेटस😊
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
#📹Video स्टेट्स #📲व्हायरल व्हिडिओ #👧Girls status #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
📹Video स्टेट्स - ShareChat
00:15
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📲व्हायरल व्हिडिओ #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🎶सदाबहार गाणी🎶 #📹Video स्टेट्स आपला सांता..✍️🙏💐🎊
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - ShareChat
00:30
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📸 माझी फोटोग्राफी #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 - ShareChat
00:05
शिवभमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयं खेड शिवापूर आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा २०२५ जोशात पार पडला.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सगळ्व्यांची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.तिच्या गाण्यांनी एक वेगळच वातावरण तयार झाले यात शंका नाही.. 🎉🎊👏💖🎁 #punecity #Khedshivapur #महाराष्ट्र #👧Girls status #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📸 माझी फोटोग्राफी #📲व्हायरल व्हिडिओ #🎶सदाबहार गाणी🎶
👧Girls status - ShareChat
01:18
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📸 माझी फोटोग्राफी #📲व्हायरल व्हिडिओ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - ShareChat
01:30
#📲व्हायरल व्हिडिओ #📸 माझी फोटोग्राफी #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
📲व्हायरल व्हिडिओ - ShareChat
01:30
शिवभमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयं खेड शिवापूर आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा २०२५ जोशात पार पडला.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सगळ्व्यांची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.तिच्या गाण्यांनी एक वेगळच वातावरण तयार झाले यात शंका नाही.. 🎉🎊👏💖🎁 #punecity #Khedshivapur #महाराष्ट्र Everyone is Included-All People, All Places, All Ways #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📸 माझी फोटोग्राफी #📲व्हायरल व्हिडिओ #👧Girls status #📹Video स्टेट्स
⚡️लेटेस्ट व्हिडीओ - ShareChat
01:13
हे घ्या... रहमान डकैतच्या एंट्री सॉंगचे बोल... म्हणा बघू आता 😂😂😂 याह, अय वल्लाह आह! या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह ‘इंदी लक रक़्सा क़वीय्याह या अल-हबीब इस्मा सबुहा खात़बाहा नासिब मिद्द यिदक जहन्नक ब’ता‘तीहा कफ़्फ व-हज़्ज जित्फिक हील खल्लक शदीद अ‘तिनी रक़्सेत इल-फ़रीसाह ज़ीद ‘अलैहा श्वे ‘इंदी बिज़ाह हक़्क़ इल-मुहतर्र एल्ली न‘रिफ़ाह सैयदाह ‘अयाल स्वेली रक़्सा बिया जिप ली वाहिद करक यल्ला यबा तिग्ग सैय्यारा ब’इल-यस यल्ला यल्ला स्वेली रक़्सा थानिया रक़्सेत इल-बत्रिक वल्ला 6-8 या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह हेलु-हेलु ज़ैन मकाना हेलु इल-डेकोरेशन मलाह हेलु स्वेली रक़्सेत इल-मार्शमेल्लो रबी‘ना हफ़ूह किलाह कमिल किल्लोह रफ़ीज़क तय्येह जित्फाह कान यहिज़ज़ाह हिज़्ज़ याई मिन ज़मान अव्वल लैयल अम्बय श्फीह ‘अब्बौदी योधाह लाना इहना शैलेन हल-लैय्लाह याबा शील अगूल अ‘तिनी रक़्सा तिग्गली सरनय अगूल अ‘तिनी रक़्सा अकल मेटय अगूल स्वेली रक़्सा, हेल्लो गुडबाय! ज़ैदली शकर वायेद व आना अशराब शाय या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह #dhurandharmoviesong #😂 फनी मुव्ही क्लिप #😍माझे फेव्हरेट साँग #🎶सदाबहार गाणी🎶 #🎼रोमँटिक प्लेलीस्ट🎵 #🎶बॉलिवूड गाणी😍
😂 फनी मुव्ही क्लिप - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ #🤪राजकारण जोक्स🤪
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
00:36