⛳ SOMNATH96K⛳
ShareChat
click to see wallet page
@savlee
savlee
⛳ SOMNATH96K⛳
@savlee
❤️1 मैं 13 मेरा 7 हैं ❤️
#✨रविवार स्पेशल✨ #☀️गुड मॉर्निंग☀️
✨रविवार स्पेशल✨ - | यळकोट यळकोट जय मल्हार || & शुभ रविवार सकाळ जेजुरीचा खडखुँया 1 श्री खडीबाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या गोडपरिवारावर अर्खडरही हिच सिदिच्छा | यळकोट यळकोट जय मल्हार || & शुभ रविवार सकाळ जेजुरीचा खडखुँया 1 श्री खडीबाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या गोडपरिवारावर अर्खडरही हिच सिदिच्छा - ShareChat
#⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️
⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ - Heavy Rain সানখ্াননা यांनी जारी केले Maharashtra Government Sep, 27 16:00 4 districts of Maharashtra 9H चेतावणीचा Sep; प्रकार 27 19:00 ठिकाणी जिल्ह्यात বামী पुढील आपल्या तासात 3 पडण्याची आहे. 774, मुसळधार शक्यता पाऊस विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. Heavy Rain সানখ্াননা यांनी जारी केले Maharashtra Government Sep, 27 16:00 4 districts of Maharashtra 9H चेतावणीचा Sep; प्रकार 27 19:00 ठिकाणी जिल्ह्यात বামী पुढील आपल्या तासात 3 पडण्याची आहे. 774, मुसळधार शक्यता पाऊस विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. - ShareChat
#📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴
📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴 - त उद्योगमहर्षी किर्लोस्करउद्योग समूहाचे सस्थापक लक्ष्यणरव கx स्मृतिदिनानिमित्त यांना विनम्र अभिवादन..! त उद्योगमहर्षी किर्लोस्करउद्योग समूहाचे सस्थापक लक्ष्यणरव கx स्मृतिदिनानिमित्त यांना विनम्र अभिवादन..! - ShareChat
#🌼श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जयंती🍁
🌼श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जयंती🍁 - रष्सत जगाच्या कल्याणा द्ेहक्यव्वैती परोपकरी।  ७ ५ 5 राष्ट्रसंतसद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या चरणी ज्यंतीदिनी कोटीकोटी ZUTJT! रष्सत जगाच्या कल्याणा द्ेहक्यव्वैती परोपकरी।  ७ ५ 5 राष्ट्रसंतसद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या चरणी ज्यंतीदिनी कोटीकोटी ZUTJT! - ShareChat
#📅मनमोहन सिंग वाढदिवस
📅मनमोहन सिंग वाढदिवस - देशाचे माजी পনসধাল प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग  যালা তযনীবিলী নিলম্স अभिवादन ! देशाचे माजी পনসধাল प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग  যালা তযনীবিলী নিলম্স अभिवादन ! - ShareChat
#📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴
📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴 - Wedther Alerts मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे॰ मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. यातच आता मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. छत्रपती संभाजीनगरसह নীভ जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. Wedther Alerts मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे॰ मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. यातच आता मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. छत्रपती संभाजीनगरसह নীভ जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. - ShareChat
#📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴
📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴 - SCH00L HOLIDAY शाळांना १२ दिवस सुट्टी दिवाळी सण जवळ येत आहे. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या दिल्या जातात. यंदा शाळांना १२ दिवस सुट्ट्या असणार आहेत. १६ ऑक्टोबरपासून शाळांना सुट्ट्या सुरू होतील त्य़ा २७ ऑक्टोबरपर्यंत चालतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदी होईल यात शंकाच नाही. तसेच ४४ दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील. दरम्यान, यंदा शैक्षणिक वर्ष २०२५ २६ मध्ये शाळांना १२९ दिवस सुट्ट्या आहेत. SCH00L HOLIDAY शाळांना १२ दिवस सुट्टी दिवाळी सण जवळ येत आहे. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या दिल्या जातात. यंदा शाळांना १२ दिवस सुट्ट्या असणार आहेत. १६ ऑक्टोबरपासून शाळांना सुट्ट्या सुरू होतील त्य़ा २७ ऑक्टोबरपर्यंत चालतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदी होईल यात शंकाच नाही. तसेच ४४ दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील. दरम्यान, यंदा शैक्षणिक वर्ष २०२५ २६ मध्ये शाळांना १२९ दिवस सुट्ट्या आहेत. - ShareChat
#🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🪴घटस्थापना🌺
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 - नवरात्नीची पहिली माळ पांढरा आजचा रंग :- नवरात्नीच्या पहिल्या दिवसाच्या कुटुंबीयांना तुम्हाला व तुमच्या हार्दिक शुभेच्छा. ..! शुभ 22 सप्टेंबर सोमवार नवरात्नीची पहिली माळ पांढरा आजचा रंग :- नवरात्नीच्या पहिल्या दिवसाच्या कुटुंबीयांना तुम्हाला व तुमच्या हार्दिक शुभेच्छा. ..! शुभ 22 सप्टेंबर सोमवार - ShareChat
#📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴
📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴 - S G ٦ उद्यापासून '्हे' सर्व महाग होणार, यादी पहा जीएसटी सुधारणा उद्या ( २२ सप्टेंबर) पासून लागू होईल. यामुळे उद्यापासून सिगारेट, गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिक महाग होणार आहेत. याव्यतिरिक्त, दारु, हिरे, इलेक्ट्रीक वाहने, कोळसा या गोष्टी महाग होतील. पेट्रोलियम उत्पादने जीएसटीमधून वगळली आहेत, त्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होणार नाही. जीएसटीमधून दोन स्लॅब हटवून 5 टक्के आणि दरम्यान, १८ टक्के हे स्लॅब कायम ठेवले आहेत. S G ٦ उद्यापासून '्हे' सर्व महाग होणार, यादी पहा जीएसटी सुधारणा उद्या ( २२ सप्टेंबर) पासून लागू होईल. यामुळे उद्यापासून सिगारेट, गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिक महाग होणार आहेत. याव्यतिरिक्त, दारु, हिरे, इलेक्ट्रीक वाहने, कोळसा या गोष्टी महाग होतील. पेट्रोलियम उत्पादने जीएसटीमधून वगळली आहेत, त्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होणार नाही. जीएसटीमधून दोन स्लॅब हटवून 5 टक्के आणि दरम्यान, १८ टक्के हे स्लॅब कायम ठेवले आहेत. - ShareChat
#🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन🌷
🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन🌷 - १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन संग्रामात आपल्या प्राणांची கி देणाऱ्या हुतात्म्यांना 3115ಸೆ: विनम्र अभिवादन- १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन संग्रामात आपल्या प्राणांची கி देणाऱ्या हुतात्म्यांना 3115ಸೆ: विनम्र अभिवादन- - ShareChat