@sccreators_marathi
@sccreators_marathi

ShareChat for Creators

या प्रोफाईल वर शेअरचॅट🏷निर्मात्यांना पोस्ट बनविण्यासाठी, प्रेक्षकांसोबत कसे कनेक्ट🤝आणि व्यस्त ठेवण्यासाठी👍उपयोगी टिप्स मिळतील👇

00:13 / 131.8 KB
रात्रीच्या वेळी 8 वाजता पोस्ट केल्यास आणि आपल्या पोस्टला योग्य टॅग लावल्यास आपल्याला पोस्ट मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांशी कनेक्ट होण्यास मदत होईल. आपण चुकीच्या टॅग मध्ये पोस्ट केल्यास आपल्याला views, likes आणि share मिळणार नाही. #शेअरचॅट टिप्स
00:10 / 93 KB
आपल्या पोस्टसाठी एक मनोरंजक आणि पोस्ट संबंधित कॅप्शन लिहिल्यावर आपल्याला जास्त लाईकस आणि शेअर मिळते. पोस्ट करताना कॅप्शन लिहिणे कधीही विसरू नका. अधिक फॉलोअर्स मिळविण्यासाठी कॅप्शनच्या शेवटी आपल्याला फॉलो करण्यास सांगा. #शेअरचॅट टिप्स
00:08 / 93.3 KB
मित्रांनो एक पूर्ण आणि आकर्षक प्रोफाईलला सहज अधिक फॉलोअर्स मिळते. मग अधिक फॉलोअर्स मिळविण्यासाठी या स्टेप्सचा वापर करा 1) एक जबरदस्त प्रोफाईल संबंधित प्रोफाईल पिक्चर ठेवा 2) योग्य आणि सोप्या पद्धतीने प्रोफाईल शोधण्यासाठी योग्य प्रोफाईल नाव आणि टोपणनाव सेट करा 3) स्टेटस मध्ये आपल्याबद्दल आणि आपण अपलोड केलेल्या पोस्टबद्दल सांगा जे फॉलोअर्सला समजेल आणि तुमच सुंदर स्टेटस वाचून युजर्स तुम्हांला लगेच फॉलो करतील. #शेअरचॅट टिप्स